Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज शहादा - दोंडाईचा येथील ६ वर्षीय बलिकेवर अमानुष अत्याचार करुन तिच्या आई-वडिलांना धमकी देणा-यांनी त्वरित अटक करायी या मागणीसाठी शहादा येथील समस्त हिंदू तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
तळोदा तेली समाज - दोंडाईचा येथील चिमुकलीयर लैगिक अत्याचार करणाच्या नराधमास अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत तळोदा येथील तेली पंच समाज मंडळाने मूक मोर्चा काढून तळोदा येथील नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
पुसद विभागीय तेली समाज पुसद द्वारा आयोजित (र.नं. एफ 764 यवत.)
राज्यस्तरीय उपवर वधू - वर परिचय मेळावा 2018
रविवार दिनांक 11 मार्च 2018, वेळ सकाळी 10 वाजता
"मानवतेला काळिमा लावणारी घटना" धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील तेली समाज्याच्या ५ वर्षीय बालिकेवर एका समाज कंटकाने केलेल्या बालात्काराच्या निषेधार्थ निफाड शहर तेली समाज्याच्या वतीने व इतरही समाज बांधवांच्या वतीने निफाड तहसील कार्यालयला निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दोंडाईचा येथे घडलेली अत्यन्त निर्दयी घटना तेली समाजाची एका 5 वर्षाची अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत अत्यन्त संताप जनक समोर आलेली आहे.