Sant Santaji Maharaj Jagnade
गुजरात सूरत तेली साहू विकास ट्रस्ट की मीटिंग लक्ष्मी कृपा टेक्सटाइल प्राइवेट लिमिटेड अनुपम रिंग रोड में आयोजित की गई थी । बैठक में दिनांक 8-10-2017 को अग्रसेन भवन पंचवटी हॉल में होने वाले तेली समाज महोत्सव के सफल आयोजन की हेतु चर्चा हुई ।
समस्त श्री लिंगायत तेली समाज शिरोळ यांच्या वतिने वुध - वर व पालक परिचय मेळावा 2017
स्थळ पंचायत समिती सभागृह हॉल, मेनरोड, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर
दिनांक व वेळ रविवार दि. 7/5/2017 वेळ सकाळी ठिक 9 वाजता.
संत संताजी महाराज जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन् 1545 झाला. एका वारकरी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना सन् 1545 मधे पुत्ररत्न झाले. विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी 10 वर्षाचे झाले आणि वडील विठोबा यानि त्यांना तेलधंद्याचा परिचय करुण द्यायला सुरवात केलि. शिक्षण तसे फारस नव्हते लिहिता वाचता येईल व्यवसायतील हिशोब ठेवण एवढच होते. त्या वेळच्या रितिरीवाजाप्रमाने त्याचं लग्न वयाच्या १० व्या वर्षी यमुना बाईसोबत झाले.
तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
![]()
संत संताजी जगनाडे महाराज का जन्म सन 1625 में महाराष्ट्र के पुना (चाकण) में हुआ था । उनके नाना का नाम भिवा जगनाडे पिता का नाम विठोबा जगनाडे और माता का नाम मथुबाई था । और उनका परिवार महान विठ्ठल भक्त था । उनके पिताजीने उन्हे घर मै ही पढाई लिखाई की शिक्षा दि । 12 वर्ष की आयु में उनका विवाह हो गया था । वे पैत्रिक तेल का व्यवसाय करने लगे, किन्तु एक दिन उन्होने संत तुकाराम का किर्तन सुना और उनके शिष्य हो गये ।