जवळा - तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे वारकरी संप्रदायातील श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे जवळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णाजी बडवे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज पारनेर उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवन चरित्रा बद्दल आपल्या भाषणातून सांगितले.
तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२३ रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता * बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.
वैजापूरः तालुक्यातील वाकला शुक्रवार दि ८ रोजी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सरपंच जयनाथ भाऊ उपसरपंच बापू भाऊ वाकचौरे दत्तु भाऊ पाटील तसेच विविध सहकारी सोसायटी चेअरमन जगन भाऊ मगर वव्हाईस चेअरमन बाबूलाल मामा शिंदे सदस्य योगेश भाऊ विलास चौधरी दिलीप शेठ सोनवणे
संताजी ब्रिगेड तेली समाज महासर्व महासभा तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संताजी जयंती ही थाटामाटाने मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतीमेसह भव्य बाईक रैली व भव्य शोभायात्रा करण्यात आली. त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपारिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले.
भीलवाड़ा। दादाबाड़ी स्थित अखिल भारतीय तेली महासभा जिला महामंत्री सुनील तेली गुलानिया परिवार ने, हारे का सहारा श्री खाटू श्याम का जन्मोत्सव धूमधाम से मनाया। अखिल भारतीय तेली महासभा राष्ट्रीय प्रवक्ता रामलाल पचलोड़िया ने बताया कि जन्मोत्सव पर केक काटा गया। भोग लगाकर आरती की गई । प्रसाद वितरण किया गया।