Sant Santaji Maharaj Jagnade
उस्मानाबाद - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत अमरावती जिल्हाधिकारी यांना अमरावती जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती ( तेली समाज ) चे कार्यकारणी चे वतीने आज दिनांक 22/02/2018 रोजी दुपारी 12 वाजता निवेदन देण्यात आले.
कवर्धा साहू समाज द्वारा आयाेजित कार्यक्रम में प्रदेश के मुखिया डॉ. रमन सिंह शामिल हुए समाज ने ऐतिहासिक सामाजिक भीड़ एकता दिखाकर राजनीतिक परिदृश्य ही बदल दिया है, आने वाले चुनाव में इतना तो तय है कि साहू समाज को अनदेखा नहीं किया जा सकता.
ठाणे: (कल्याण) आज बुधवार दि.२१ फेब्रुवारी दुपारी ४:०० वा. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,ठाणे विभागातर्फे ठाणे विभागाध्यक्ष श्री सुनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांना, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे. "धुळे जिल्ह्यातील दोंडाईचे येथे समाजाच्या नाबालिग कन्येवर झालेल्या अमानुष बलात्काराचा तीव्र निषेध व्यक्त करणारे व नराधमांना अटक करावी या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले."
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या वतीने धुळे दोंडाईचा येथील तेली समाजाच्या 5 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तहसीलदार व राहाता पोलीस यांना जाहीर निवेदन अॅड.विक्रांत वाघचौरे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
तेली समाज नागपूरसामुहिक विवाह
15 वा सामुहिक विवाह सोहळा
12 मार्च 2018, सोमवार, वेळ सकाळी 11.00 वाजता