santaji teli samaj mandal panvel Ayojit teli samaj vadhu var melava form 2016
रविवार दिनांक - 21/02/2016
वेळ- सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत
मेळावा स्थळ - आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, सरस्वती शाळे समोर, पनवेल - रायगड
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
कोकणस्नेही :- हे मासिक गेल्या 17 वर्षापासुन नियमित प्रकाशित होणार्या कोकणस्नेही ची वर्गणी फक्त हजार रुपये आहे. सर्वसाधारण साप्ताहिकाच्या आकराची बारा पाने असतात. मुंबईवर व ठाणे कुलबा रत्नागीरी सिंधूदुर्ग परिसरातील समाजबांधवांना प्रबोधनाचे कार्यकरीत आहे. सुरेश पडवळकर हे संपादक (8408029264) हे त्यांची धुरासंभाळतात.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
मदन नागपुरे :- नागपुरहुन समाज क्रांती काढतात 8 पानांचे हे मासिक गेल्या 15 वर्षापासुन नियमित प्रकाशित होते. दरवर्षी सत्यशोधक विशेषांक काढतात. फुले आंबेडकरांच अनुयायी ओबीसी चळवळ चालवितात अस्तिवात 20 आदर्शप्रगती कॉलनी दिघोरी उमरेड रोड नागपुर 34 हा त्यांच पत्ता आहे. 100 रूपये वार्षिक वर्गणी व आठशे रुपये त्यात वर्गणी आहे. सध्या दोन हजार अंक काढतात.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
सामाजिक बांधिलकीवाले दिलीप चौधरी :- मुळ खान्देशच मातीतील मिलकामगार असलेला हा क्रियाशील कार्यकर्ता काही दिवस 6 ते 8 पानांचे सामाजिक बांधिलकी मासिक चालविले प्रथम वैयक्तिक मालकी आता नव्याने बीपीटी अॅक्टनुसार नव्याने संचालक मंडळ नेमले खान्देशपुणे विभागात मासिकाद्वारे जनप्रबोधन सध्या अंकप्रकाशन बंद असून लवकरच सुरू करु असे ते सांगात. तैलिक माहासभेचे प्रसिद्धी प्रमख ही जबाबदारी.
हे मुळचे वाईचे ! यांनी 1922 मध्ये तेली समाचार पत्र काढले हे कार्य त्यांनी कै. रामचंद्र मेरूकर यांच्या प्रेरणेने केले. व तेली समाचार पत्र काढले. पश्चिम महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांची 4 वेळा तेली समाजाची परिषद भरवली. समाजासाठी भरलेल्या या समाजसेवकाने पदरमोड करुन हे सर्व केले !