Teli Samaj Sindhudurg Vadhu Var from 2016
रविवार दिनांक 8 मे 2016, वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत, मेळावा स्थळ :- भवानी मंगल कार्यालय, चांदोशी, तळेबाजार, तालुका - देवगड, जिल्हा :- सिंधुदुर्ग
(तेली गल्ली प्रतिनिधी) चाकण :- ठाणे येथील तेली समाजाचे जाणते बांधव श्री. मुकुंद चौधरी यांची निवड श्री. संत संताजी महाराज तेली संस्था सुदंबरे या संस्थेच्या मुंबई विभागीय अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे. संस्था अध्यक्ष श्री. जर्नार्दन गोपाळशेठ जगनाडे यांनी त्यांना नियुक्तीचे नुकतेच पत्र दिले आहे. संस्थेचा विस्तार होण्यासाठी संस्था महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करित आहे.
तेली युवक मंडल चंद्रपूर यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. वर-वधु परिचय मेळाव्यात ज्या वधु-वरांना नाव नोंदणी करायची असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा.
अध्यक्ष सूर्यकांतजी बी. खणके ( तेली युवक मंडल चंद्रपूर ) मोबाईल नंबर :- ९४२२१३६०९८
10 JAN 2016 VADUVAR PARICHAY MELAWA SATHI UPVARVADU CHI NAVE PATHAWAVI
SURYAKANT B KHANKE, President, TELI YUVAK MANDAL CHANDRAPUR
MOB 9422136098
९ फेब्रुवारी २००९ रोजी सोमवारला गोंदिया शहरातील धोटे बंधू विज्ञान महावद्यालयात भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तेली समाजाचे दैवत संत संताजी जगनाडे महाराजांच्या टपालतिकिटाचे विमोचन करण्यात आले.
महाराष्ट्रातील करोडो तेली समाजबांधवांची मागणी यावेळी पूर्ण झाली असली तरी या तिकिटाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्रातील तेली समाजबांधवांचे अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी दिसून येते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होताना संताजी महाराजांवरील तिकीट प्रकाशनापर्यंतची वाटचालीचा इतिहासही माहिती करून घेणे आवश्यक आहे.
विदर्भात तेली समाज जवळपास १९ टक्के आहे.
आरती संत संताजी महाराजांची गाणी
आरती संतू संता । चरणी ठेविला माथा ।
साधूवर्ण कृपावंत । अभय देई तत्वता ॥1॥
जन्मोनिया चाकणाशी । धन्य केली पंचक्रोशी ।
शरण तुकयासी जाय । धन्य धन्य देही होय ॥2॥