Sant Santaji Maharaj Jagnade
सिल्लोड : शहरातील श्री. संत संताजी जगनाडे महाराज चौक व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम,
दि.८ डिसेंबर श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९८ व्या जयंती निमित्त श्री संत संताजी जगनाडे महाराज चौक मोहाडी (कुशारी फाटा) येथे जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी उपस्थित तेली समाजाचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री श्रीपतजी पाटील गुरुजी,महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा युवा आघाडी तालुका अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे जिल्हा महासचिव दिनेशजी निमकर
कन्नड येथे रक्तदान शिबिरकन्नड : कन्नड येथे संताजी महाराजांची ३९९ वी जयंती शिवना नदी तीरावरील महादेव मंदिर परिसरात प्रदेश तेली महासंघ, संताजी महाराज ट्रस्ट व तिळवण तेली समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
फुलंब्री, ता. ८ : येथे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती साजरी करण्यात आली. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे,
दि 8/12/2022 रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रा. संजीव डोईबळे सर, उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे साहेब, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, भाजपाचे शहर अध्यक्ष किशोर चौहान,सतीश डाकूरवार, गुंडावर सर, खोचरे सर, चरण अण्णा