Sant Santaji Maharaj Jagnade
दि १२ - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११ सप्टेंबर रोजी पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाजातील नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यात गेवराईतील राजेंद्र बरकसे आणि कैलास टोणपे या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली , कचरू वेळंजकर, किर्वे, निशाताई करपे,
आरोग्याला फायदेशीर, दोन वर्षांत विक्रीत वाढ; तुलनेत किमती जास्त, तरीही वाढतेय मागणीपिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पद प्रथमच तेली समाजाच्या व्यक्तीला मिळाले आहे त्यामुळे आदरणीय बावनकुळे साहेब यांचा तेली समाजाच्या वतीने भव्य सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्याने सदर कार्यक्रम
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे अंतर्गत श्री संताजी मंडळ, नाशिक व श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. समाज भूषण श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब खासदार श्री. रामदासजी तडस साहेब याचा भव्य नागरी सत्कार आयाेजित करण्यात आलेला आहे.
तेली समाज वधू - वर परिचय मेळावा 'लग्नगाठ' हे तेली समाजाचे प्रभावी आणि विश्वसनीय माध्यमऔरंगाबाद ; मराठवाड्याची राजधानी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहरामध्ये तेली समाजाच्या तेली सेनेच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार दि.२७ नोव्हेंबर, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने विवाह इच्छुक वधू-वरांची थेट संवाद साधून त्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे.