Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अमरावती तेली समाज उप वधू - वर परिचय महा मेळावा

amravati teli samaj vadhu - var parichay Melava     अमरावती जिल्हा तैलिक समिती, सर्वशाखीय द्वारा तेली समाज उप वधू-वर परिचय महा मेळावा  रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ नोंदणी फॉर्म  उपवधु-उपवर माहिती कार्यालयाचा पत्ता - श्री संताजी मंदिर, भुमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर अमरावती. वेळ - सकाळी ९.०० ते सायं. ५.०० 

दिनांक 06-12-2023 01:46:18 Read more

बाबूरावजी वंजारी यांना तेली समाज सभेतर्फे श्रद्धांजली

Senior Teli Samaj leader Baburao Vanjari passed away      नागपूर : तेली समाज सभा नागपूर जिल्ह्यातर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबूरावजी वंजारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी पेठ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, आ. अभिजितजी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा संपन्न झाली. याप्रसंगी माजी मंत्री नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे,

दिनांक 01-12-2023 16:07:18 Read more

भंडारा तेली समाज आयोजित कोजागिरी पौर्णिमा

Bhandara Teli Samaj kojagiri Purnima     भंडारा : विदर्भ तैलिक सेवा संघटन जिल्हा युवा आघाडीच्या वतीने स्थानिक श्री संत संताजी जगनाडे महाराज, तेली समाज संताजी सभागृहात मंगळवारी कोजागरी साजरी करण्यात आली. उद्घाटन श्री संताजी सेवा मंडळ सहकार्यवाह मंगेश वंजारी यांच्या हस्ते झाले.

दिनांक 06-11-2023 00:38:26 Read more

संताजी महिला मंडळाच्यावतीने मैत्री दिवस

Friendship Day on behalf of Santaji Mahila Mandal     साकोली - संताजी महिला मंडळाच्या वतीने मैत्री दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी एकत्रित येऊन जुने खेळ खेळून आणि मैत्री कशी असावी ह्यावर विचार मांडण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन वैशाली यांनी केले तर आभार ममता झिंगरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वैशाली वाडीभस्मे, रुपाली साठवणे,

दिनांक 01-09-2023 15:32:50 Read more

श्री संताजी समाज विकास संस्था अमरावती आयोजित भव्य गुणगौरव सोहळा

Shri Santaji Samaj Vikas Sanstha Amravati aayojit Bhavya Gungaurav Sohala     श्री संताजी समाज विकास संस्थे च्या वतीने शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा “भव्य गुणगौरव सोहळा” रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता अभियंता भवन, शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे आयोजीत केला आहे

दिनांक 26-07-2023 17:01:38 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in