Sant Santaji Maharaj Jagnade
वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, बार्शी. आयोजित, राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी वधू-वर नांव नोंदणी : सकाळी ९ पासून कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन : दुपारी १२:१५ मि. स्नेह भोजन : दुपारी १ ते २ वधु-वर पालक परिचय मेळावा : दुपारी २ ते ५ स्थळ :वीरशैव लिंगायत बोर्डिंग, ऐनापूर मारुती मंदीर जवळ, बार्शी. जि. सोलापूर.
तिवसा : तालुक्यातील तैलिक समाजाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुकुंजातील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ वाडेकर, माजी पंचायत समिती सदस्य योगेश लोखंडे, मोझरी येथील सरपंच सुरेंद्र भिवंगडे, पत्रकार राजेंद्र भुरे, जानराव मुंगले,
मंगळवेढा : श्री संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती नगरपरिषद मंगळवेढा, श्री संत दामाजी मंदिर व रिद्धी सिद्धी गणपती मंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढ्याचे सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
यवतमाळ : विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांचा सत्कार करण्यात आला. संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल जिपकाटे, संताजी बीसी ग्रुपचे सदस्य वसंतराव ढोरे,
श्री. संताजी जगनाडे महाराजाचे विचार तेली समाजाने अंगीकृत करून तेली समाजात जागृती निर्माण करावी - प्रमोदजी पिपरेसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्याने गडचिरोली लांजेडा, माडेतुकुम, बोधली, व खरपुंडी या ठिकाणी मा.प्रमोदजी पिपरे,जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली यांच्या अध्यक्षखाली कार्यक्रम घेण्यात आला.