Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.
जळगांव जामोद व संग्रामपूर तालुका, जिल्हा बुलढाणा तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत वधु -वर व पालक परिचय मेळावा तथा सोयरिक पुस्तिकेचे विमोचन स्थळ : सांस्कृतिक भवन, जलाराम मंदीराजवळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा - ४४३४०२ टिप : सोयरिक पुस्तकात परिचय पत्र मोफत छापण्यात येणार आहे. परियच पत्र देण्याची अंतिम तारिख २५/०१/२०२४
तेली समाज राज्यस्तरीय उप वधु - वर परिचय महासम्मेलन तथा " रेशीमगाठी बंधन पुस्तीकेचे विमोचन ता. ३१ डिसेंबर २०२३ वेळ:- स.१० ते ५ पर्यंत * स्थळ * श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड, अमरावती. अमरावती जिल्हा तैलिक समिती
पवनी तालुक्यात श्री संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी च्या वतीने नुकताच उपवर वधू वर परिचय मेळावा व दिनदर्शिका चे अनावरण आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नामदेव हटवार कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे सह उद्घाटक डॉक्टर विनोद जैस्वाल त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून
मौजा - उमरी / लवारी येथे दि. १९ व २०/१२/२०२३ रोज मंगळवार व बुधवारला प.पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव स्थळ - जगनाडे चौक उमरी हरीभाऊ प.लांजेवार या. आवारात संपन्न होत आहे.सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.