Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

सवणा येथे संताजी महाराज यांची जयंती ठिक ठिकाणी उत्साहात साजरी

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti celebration in Sawna     दि. 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सवणा ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व जि. प. मराठी शाळा येथे संपन्न झाली व त्या नंतर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली या मध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण सेठ करवंदे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सखाराम दादा करवंदे, विश्वभंर करवंदे बबनराव करवंदे अनिलसेठ करवंदे होते

दिनांक 10-12-2021 15:16:32 Read more

तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा

Teli Samaj rajyastariya Vadhu Var Palak Parichay melava Buldana श्री संताजी महाराज सेवाभावी संस्था देऊळगावराजा अंतर्गत, तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा, श्री संत नगरी शेगांव, जि. बुलढाणा,

रविवार, दिनांक : १६ जानेवारी २०२२ • वेळ : सकाळी १० ते ४ • मेळाव्याचे ठिकाण : पांडूरंग कृपा, कुणबी समाज भवन, शेगांव

दिनांक 27-09-2021 20:13:12 Read more

भंडारा ​​​​​​​तेली समाज उपवर वधु-वर परिचय संम्मेलन फॉर्म 2021

Bhandara teli samaj vadhu var melava     श्री संताजी स्‍नेही सेवा समिता, ता.पवनी जिल्हा .भंडारा व्दारा आयोजीत संताजी महाराज जयंती, तेली समाज उपवर वधु-वर परिचय संम्मेलन दि. १२ डिसेंबर २०२१ सकाळी १२.०० पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप,पवनी ता.पवनी, जि.भंडारा

दिनांक 25-11-2021 14:16:50 Read more

तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा शेगाव जि.बुलडाणा

teli Samaj Vadhu var Parichay melava Shegaon Buldana १६ जानेवारी २०२२ रोजी शेगाव जि.बुलडाणा येथे आयोजन

     देऊळगावराजा : श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतून श्री संताजी महाराज सेवाभावी संस्थेतर्फे १६ जानेवारी २०२२ रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत करण्यात आले आहे.

दिनांक 18-11-2021 12:05:05 Read more

विदर्भ तेली समाज तेली समाज वधू-वर परिचय मेळावा २०२१ चंद्रपूर

Chandrapur teli Samaj Matrimony vadhu var parichay melava 2021     श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी र.नं. महा/६६/२०१२ (चं) जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२१  कार्यक्रम स्थळ - विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२१ शनिवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा. 

दिनांक 15-11-2021 16:48:46 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in