उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची ईट कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके लिंगायत समाज जिल्हा अध्यक्ष शिवानंद कथले, ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे , लिंगायत समाजचे अँड अशोक गाजरे,जितेंद्र घोडके, आदिंच्या उपस्थित
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे जत्रा फंक्शन हॉल येथे चंद्रशेखर घोडके हे यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील रामेश्वर घोडके आई शोभा घोडके यांचा प्रमुख पाहुणे जेष्ठ मार्गदर्शक कोंडप्पा कोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला.
भंडारा तेली समाज सामूहिक विवाह सोहळा
श्री. संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ, भंंडारा
जनवसा स्थळ - संताजी मंगल कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, भंडारा
दोंडाईचा येथे एका 5 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर नराधमांनि लैंगिक अत्याचार केला. ह्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करुन कड़क शासन झाले पाहिजे ह्यासाठी 26 फेब्रूवारी २०१८ वार - सोमवार रोजी जामनेर तेली समाज महा मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
राठोड तेली समाज युवा सेना चांदूर बाजार दिनांक १७/२/२0१8 रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे सस्थान चांदुर बाजार येथे राठोड तेली समाज युवा सेनेची मिटिंग घेण्यात आली त्या मध्ये राठोड तेली समाज युवा सेनेची पदाधिकारी व समाज बांधवांच्या सुचने प्रमाणे नियुक्ती करण्यात आली त्या मध्ये