प्रागतिक सहजीवन संस्थांना व द्वारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे रविवार दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते 4 तर शिवाजी स्टेडियम गोळीबार चौक दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. आजचा विद्यार्थी कोणतेही शिक्षण घेत असला, तर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठा अधिकारी झाला, तर त्याचा गौरव करण्यात मला आनंद होईल. विद्यार्थी शिक्षणासोबतच राजकीय व सामाजिक घडामोडींचे ज्ञान ठेवून त्यातही करिअर करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले.
दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी अमरावती तेली समाजा तर्फे शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातत प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा अमरावी जिल्हा तैलिक समिती च्या वतीने रविवार दि. 29 जुलै 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता टाऊन हॉल, नेहरू मैदान, राजकमल चौक, अमरावती येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा अमरावती विभाग अमरावती जिल्हा (शहर व ग्रामीण) गुणवंत विद्यार्थी, (१०वी, १२वी, ग्रेट, पोस्ट ग्रेजवैट, पी.एच.डी., क्रिडा क्षेत्र) समाज सेवक, (समाजीक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, सेवाभावीक क्षेत्र)
रविवार दि. १५/७/२०१८ रोजी दुपारी ११.00 वाजता सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन व तेली समाजाच्या विभिन्न क्षेत्रातील समाज बंधु भगिनी ज्यांना समाजाचा नावलौकीक केलेला आहे. त्यांचा सत्काराचा व सन्मानाचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे
अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या वतीने आयोजित अमरावती तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 29 जुलै २०१८ ला टाऊन हॉल ,राजकमल चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त तसेच बारावी,डिप्लोमा ,पदवीधर मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असतील व स्पोर्ट मध्ये नॕशनल व स्टेट मध्ये प्राविण्यप्राप्त,