वधू - वर फॉर्म

अकोला तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

09 June 2016 Teli samaj 90 views

संताजी सेना अकोला महानगर द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सन-2016

तेली समाजाचे नाव जगासमोर चमकवनारे उद्याचे तारे………

इयत्ता  10 वी आणि  12 वी उर्तीण विद्यार्थी अनुक्रमे 60 टक्के व त्याहुन अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांनी आपली आँनलाईन गुणपञीकेची प्रत जमा करावी हि विनंती………!! तसेच आपल्या परिसरातील समाजबांधव नातलग मिञ परिवार यांना देखिल कृपया या समारंभा संर्दभात  माहिती द्यावी…… आपला सत्कार घेणे हे आमचे सौभाग्य आहे…

कार्यक्रम:: रविवार दि 12/06/2016  वेळ::= दुपारी 4 वाजता
स्थळ:: नविन राठोड पंच बंगला, शिवाजी नगर, जुने शहर, अकोला…
प्रेषक  श्री संताजी सेना अकोला जिल्हा
सपर्क:: ????महानगर पदाधिकारी????
1) भुषणभाऊ भिरड,  2) अशोकराव गोतमारे,  3) रमेशराव ईचे, 4) रामा डेरे] 5) शिवराज असलमोल, 6) सागर झापर्डे, 7) राहुल धनभर, 8) प्रशांत मिसुरकार, 9) यश भिरड, 10) विनोद घुसे, 11) अजय बोराखडे, 12) स्वप्नील निवाणे, 13) श्रीकांत धनभर, 14) शुभम चोपडे, 15) तुषार सोनटक्के, 16) गोपाल चोपडे, 17) राहूल वानखडे, 18)सागर निळे, 19) अभिषेक वानखडे, 20) अंकुश मालगे, 21) रितेश मालगे, 22) श्रीकांत मेहरे, 23) सागर राजेंद्रराव भिरड, 24) सागर बोराखडे 25) शाश्वत भिरड, 26) वैभव धनभर, 27)ऋषिकेश फंदाट,28)आकाश सं भिरड, 29)राजु पोलाखरे,30)गोपाल जुमळे

????जिल्हा पदाधिकारी????
*प्रमोददादा देंडवे, *योगेशभाऊ गोतमारे, *जितेशभाऊ नालट, *सौ किरणताई बोराखडे, *सौ सुमनताई ईचे, *सौ पुष्पाताई गोतमारे
????महानगर मार्गदर्शक????
अँडश्री देवाशिष काकड, 1)अंबादासराव चोपडे, 2)राजुभाऊ चोपडे, 3) साहेबराव वानखड, 4)मनोजभाऊ जुमळे, 5)गजाननराव घुसे, 6)उमेशभाऊ भिरड, 7)निलेशभाऊ मालगे, 8)संदीपभाऊ वानखडे, 9)निलेशभाऊ वानखडे, 10)ललीतसेठ भगत, 11)अनिलभाऊ भगत, 12)ललीतभाऊ वानखडे, 13)मनिषभाऊ थोटांगे, 14)विकासभाऊ राठोड, 15)अतुलभाऊ राठोड


व समस्त समाजिक
पदाधिकारी…………तेली
समाज…अकोला
????टिप::== कृपया आँनलाईन गुणपञीकेची प्रत शुक्रवार दि 10/06/2016 राञी 8 वा 30 मिनीट पर्यंतच… स्वीकारल्या जातील…
गुणपञीका जमा करणे:=
संपर्क:= "भुषण सराफ"  शिवाजी नगर, साई बाबा व्यायाम शाळे जवळ,  जुने शहर, अकोला
????????????????…धन्यवाद…????????????????

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram