वधु - वर फॉर्म

महाराष्ट्र पिंजुन तेली समाजाला गती आणली.

01 April 2016 Teli samaj 58 views

आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 7) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र

ramdas tadas     पुलगाव येथिल बाजार समीतीच्या सदस्य होऊन केली सुरूवात. नगराध्यक्ष, आमदार, खासदार या प्रवासात चढउतार हे खेळाडु वृत्ती असल्याने ते पुन्हा गरूड भारारी घेत आसतात. तेली समाज ही एक ताकद आहे. ती ताकद ओळखून ते समाजात गेले. एक आमदार एक खासदार आपल्या जवळ येतात. सुख दु:खाची पाठराखण करतात. सामाजीक प्रश्‍न समजुन घेतात. सामाजीक प्रश्‍नाची जाण ठेवतात. प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्तेचा उपयोग करतात. यातुन एक मातीवरून चालणारे खासदार ही त्यांची प्रतिमा आपोआप निर्माण  झाली. त्यांच्या 63 व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.
                        जय संताजी. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi