वधू - वर फॉर्म

नागभिड एरंडेल तेली समाजा च्या अध्यक्ष पदी रमेशराव ठाकरे

09 June 2016 Teli samaj 117 views

     दिनांक ५/६/२०१६ रोज रविवार ला चंद्रपुर जिल्हा कार्यध्यक्ष डॉ परसराम नागोसे यांच्या अध्यक्ष खालि व विदर्भ अध्यक्ष प्रशांत भाऊ कामडे यांच्या उपस्थितित नागभिड एरंडेल तेलि समाजा च्या अध्यक्ष पदी रमेशराव ठाकरे तसेच सचिव पदि आनंदराव भरटकर यांचि निवड झालि त्या बद्दल हादि्क शुभेच्छा शुभेच्छुक नागपुर जिल्हा येरंडेल तेली समाज हितकारणी मंडळ व अभिनय लाखडे, दिनेश चौधरी व विशाल कैकाडे

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story