वधु - वर फॉर्म

देऊळगाव राजा न. प. वाचनालयात संताजी महाराज जयंती साजरी

11 December 2021 sant santaji maharaj jagnade 41 views

    समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ व्या जयंती दिनानिमित्त विदर्भात ८ डिसेंबरला ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. देऊळगावराजा  न. प. वाचनालयात सर्वप्रथम श्री संत संताजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे यांनी जगनाडे महाराजांच्या जिवन चारीत्रावर प्रकाश टाकला. यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, नगरसेवक वसंतअप्पा खुळे, दादा जम्मन व्यवहारे, सन्मती जैन, सुधाकर रायमूल, विवेक सोनूने यांच्यासह गावकरी व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand