वधु - वर फॉर्म

तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा

27 September 2021 teli samaj vadhu var melava 9 views

     श्री संताजी महाराज सेवाभावी संस्था देऊळगावराजा अंतर्गत, तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा, श्री संत नगरी शेगांव, जि. बुलढाणा,

रविवार, दिनांक : १६ जानेवारी २०२२ • वेळ : सकाळी १० ते ४ • मेळाव्याचे ठिकाण : पांडूरंग कृपा, कुणबी समाज भवन, शेगांव

Teli Samaj rajyastariya Vadhu Var Palak Parichay melava Buldana Buldana Teli samaj matrimonial form

* संपर्क / पत्र व्यवहाराचा पत्ता *

श्रीमती सुषमा शंकरराव राऊत, श्री चौंडेश्वरी माता मंदीरासमोर, अहिंसा मार्ग,, देऊळगावराजा जि.बुलढाणा४४३२०४, मो.८३७८८५०५११, ७३८७१५०५११

श्री सुधाकर आसाराम रायमुल, श्री संताजी जगनाडे महाराज न.प.गार्डन जवळ, सिव्हिल कॉलनी, देऊळगावराजा जि.बुलढाणा, मो.९९२१३४१५६३

श्री दादा जम्मन व्यवहारे, शनिवार पेठ, भवानी वेशीजवळ, देऊळगांवराजा जि.बुलढाणा ४४३२०४, मो.९४२०००५१५२

आयोजन समिती २०२२ 

श्रीमती सुषमा शंकरराव राऊत अध्यक्ष ७३८७१५०५१११

मधुकर आसाराम रायमुल उपाध्यक्ष ९८२२१२६०९८

सुधाकर आसाराम रायमुल सचिव ९९२१३४१५६३

दादा जम्मन व्यवहारे कोषाध्यक्ष ९४२०००५१५२

अजय गंगाधर जाधव सहसचिव ७३७८७८३८२१

शिवकुमार दत्तात्रय बुजाडे सदस्य ८६९८८३३९४५

सुनिल शंकर राऊत सदस्य ८६२५८०५१८१

गणेश विठ्ठल रायमुल सदस्य ९७६३०९६२८८

कृष्णा बबन सोनुने सदस्य ८८०५६२७८७८

 

मेळावा विशेष मार्गदर्शक  -   श्री.विलास त्रिंबककर (मुंबई), श्री.सखाराम सेठ मिसाळ ( जालना ),  श्री. मोहन देशमाने ( पुणे ), श्री. समाधान नवथळे ( शेगाव ), श्री. बंडुसेठ राठोड(शेगाव), श्री.संतोष डोमळे ( मेहकर ), श्री. विष्णुपंतजी पाखरे ( घाटबोरी ), श्री.रामदादा सपकाळ (वरवंट), श्री. भगवान मिटकर (पैठण), श्री. प्रशांत जामोदे ( शेगाव ), श्री. पी. आर. नायसे सर ( शेगांव ), श्री. गजाननराव राऊत ( चिखली ), श्री.मनोहर सेठ शिनगारे (जालना), श्री.किशोर करपे (बुलढाणा), डॉ.डिगांबरराव व-हाडे ( मेहकर ), श्री. वासुदेवराव राठोड (शेगाव) , श्री. तुषार काचकुरे (बुलढाणा),  श्री. गजाननराव इंगळे (चिखली),  डॉ.गंगाधर क्षिरसागर (जानेफळ), श्री. मुरलीधर शंखपाळ ( राजुर ),  श्री. ज्ञानेश्वर (नाना) राजगुरे , श्री. विनोद राठोड (शेगाव),  श्री ज्ञानदेवराव खरात (धोडप),  श्री. सुभाषजी डोंमळे (चिखली), श्री. अशोकराव पांगारकर ( जालना ), श्री. बबनराव देवडे (चिखली),  श्री. श्रीराम हिंगे (बुलढाणा),  श्री. राजेंद्र ठोंबरे ( फुलंब्री ),  श्री. चंद्रकांत उबाळे ( जालना ),  श्री. भागवतजी लुटे ( राहता )

मेळावा विशेष सहकार्य - श्री.गोविंदाजी देवडे (चिखली), श्री.दिलीपराव डोंमळे (जानेफळ), श्री.संतोष तोंडे (जानेफळ), श्री.जनार्धन वाघमारे (चिखलठाणा), श्री.जगन्नाथ कसबेकर (औरंगाबाद), श्री.राजेश केदारे (जानेफळ), श्री.रमेशराव सुरडकर (चिखली), श्री.प्रशांत भोरसे (बुलढाणा), श्री.सुनिलराव एंडोले (चिखली), श्री.संतोष पाखरे (धा.बडे),  श्री.गजानन सोनटक्के (सिं.राजा) , श्री.बाबुराव तायडे (कवठळ) , प्रदीप सोनवणे (दे.बाजार), श्री.धोंडीबा वाळके मामा (औ.बाद)  श्री.सचिन इंगळे (लोणार) श्री.सुरेश छत्रे (मेहकर) श्री.दत्ता करवंदे (चिखली)  श्री.प्रल्हादराव राऊत (दे. राजा)  श्री. रमेश गवळी (अहमदनगर) श्री. गणेश नालींदे (पांगरखेड)  श्री. गणेश इंगळे (पांगरखेड), श्री. अशोकराव भोलाने (चिखली) श्री. पंकज गांजरे (कामरगाव) श्री.मनोज संतान्से (औ.बाद), श्री.पांडुरंग पन्हाळे (बीड) श्री. नंदकुमार काथोटे (ज. जामोद) श्री. सोपान पिंपळे (दे. राजा)  श्री. निळकंठ सोनटक्के (खामगांव)  श्री. मधुकर गायकवाड (मेहकर) श्री. माणिकराव इंगळे (कारंजा)  श्री. दिनेश वाघमारे (बुलढाणा) श्री. राजकुमार म्हस्के (शेवगाव)  श्री. अशोक सोनुने (जालना) श्री. जयेश भिसे (खामगांव) श्री. निलेश सोनुने(औ.बाद)

फॉर्म मिळण्याचे ठिकाण -   श्री.यशवंत पांगरकर (जालना) मो. ९४०३०८४६८६,  श्री.विजय देवडे (मेहकर) मो.७७५५९०७४७८,  श्री.तुषार काचकुरे (बुलडाणा) मो.८४२१७७१०९२, श्री. सुनिल इंडोले (इंदिरा बँक चिखली) मो. ९०११७७७००१, श्री. नंदकिशोर पाखरे त्रिमुर्ती मल्टीपर्पज, कोर्ट जवळ मेहकर मो.९४२३४४७२१२, श्री. अशोक भोलाने (सागर कलेक्शन चिखली) मो.९९७०४५७७१४, श्री. मोहनराव देशमाने (पुणे) (तेली गल्ली मासिक),  मो. ७०६६६९१४८१, श्री. राजेश झापर्डे (खामगांव) मारोती स्वॉमील, तलाव रोड मो.९८२२४६७५९०,  श्री.डॉ.बोरसे (धाड) बोरसे हॉस्पीटल मो.९४२१३९५७८७, श्री.बाबासाहेब पवार, औरंगाबाद मो.९८२२६११२४८

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक