वधु - वर फॉर्म

वीरशैव तेली समाज लातूरच्या वतीने संत जग‌नाडे महाराज समाज जोडो रथयात्रा चे लातूर नगरीत भव्य स्वागत

19 December 2021 sant santaji maharaj jagnade 78 views

veerashaiva teli Samaj Welcome Shri Sant Santaji Jagnade Maharaj rathyatra in Latur      महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व वीरशैव तेली समाज लातूरच्या वतीने  संत जग‌नाडे महाराज समाज जोडोरथयात्रा लातूर नगरीत भव्य स्वागत करण्यात आले डोल ताशा भजनी मंडळ फटाक्यांची अतिषबाजी एक नंबर चौक ते हॉटेल प्राईड पर्यंत रथाची मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा लातूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खडके यांनी या रथाचे स्वागत केले. महा प्रांतिक चे पदअधिकारी गजानन शेलार ,सूनील चौधरी,सुभाष पन्हाळे ,रावसाहेब राऊत, बाळासाहेब होलखांबे, सुभाष पन्हाळे, मनमत आप्पा लोखंडे. यांचे ओबीसी बचाव व समाज जोडोया विषयावर मार्गदर्शन झाले. समाजातील सर्व बांधव व महिला उपस्थित होत्या. युवा व महिला यांनी सहकार्य करून कार्यक्रम संपन्न झाला. उमाकांत राऊत, शंकर शिरसागर, हनुमंत भुजबळ, दीपक देशमाने, इंद्रजीत राऊत, योगआप्पा देशमाने, शेखर खडके, महेश खडके, शरद खडके, लक्ष्मण खडके, उमाकांत फेसगाळे, किशोर भुजबळ, भेंडेगावे, संजय उदगिरे, अडवोकेट्स अजय कलशेट्टी, संजय उदगिरे. यांनी व सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?