भंडारा तेली समाज उपवर वधु-वर परिचय संम्मेलन फॉर्म 2021
25 November 2021 teli samaj vadhu var melava 61 views
श्री संताजी स्नेही सेवा समिता, ता.पवनी जिल्हा .भंडारा व्दारा आयोजीत संताजी महाराज जयंती, तेली समाज उपवर वधु-वर परिचय संम्मेलन दि. १२ डिसेंबर २०२१ सकाळी १२.०० पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप,पवनी ता.पवनी, जि.भंडारा