श्री संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर श्री संताजी नवयुवक मंडळ, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील १० वी व १२वी, एन.एम.एम.एस., नवोदय व शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन
अकोला श्री राठोड तेली. समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री भिरड मंगल कार्यालय येथे २ जुलै रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे पूजन व दीपप्रज्वलनानी सुरु करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष बालमुकद भिरड
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा अकोला विभागाचा विभागीय मेळावा , ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, अकोला येथे दिनांक 7 एप्रिल 2023 शुक्रवार ला संपन्न झाला. सदर मेळावा विभागीय अध्यक्ष विष्णुपंत मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय सचिव रमेशराव आकोटकार, अकोला जिल्हा अध्यक्ष दीपकराव ईचे , बुलढाणा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे,
अरोली कोदामेंढी येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी मौदा तालुका कार्याध्यक्षा कामिनी हटवार यांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती टिकविणे या उद्देशाने नववर्षाच्या उत्साह गुढीपाडवा निमित्त भव्य महिलांची स्कुटी रॅली काढण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औपचारिक साधून आपल्या भागातील महिला पुरुष वृद्ध तसेच लहान मुलं यांच्याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरामध्ये रक्त तपासणी औषधी मोफत मध्ये देण्यात येतील आणि शिबिराच्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही विनंती.