Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी वैरागी साहेब यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन मार्फत दिला जाणारा दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अॅवाॅर्ड 2018 चा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे बंधू सोमाभाई मोदी अध्यक्ष सर्वोदय सेवा ट्रस्ट
ठाणे, मुंबई तथा कोकण परिसरातील सर्व तेली पोटजातीच्या महिलांना विनम्र आवाहन करण्यात येतेकी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने आपल्या भगिनी सौ. पुष्पाताई बोरसे, (ठाणे विभाग) आणी श्रीमती अनिलाताई चौधरी ( मुंबई विभाग) व त्यांच्या सर्व सहकार्यांनी रविवार दि.१९ मार्च रोजी दुपारी २:०० ते ६:०० महिलादिना निमित्त तेली समाज महिला मेळावा आयोजित केला आहे
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची ईट कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके लिंगायत समाज जिल्हा अध्यक्ष शिवानंद कथले, ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे , लिंगायत समाजचे अँड अशोक गाजरे,जितेंद्र घोडके, आदिंच्या उपस्थित
राठोड तेली युवा सेना अकोला तर्फे दिल्ली येथे आयोजित तेली समाज एकता मेळावा व महारॅली च्या पूर्व नियोजना साठी बैठकीचे आयोजन गाडगे महाराज व्यायाम शाळा अकोला येथे करण्यात आले होते यावेळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती चि. भावेश सुरेन्द्र मेहरे याला
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे जत्रा फंक्शन हॉल येथे चंद्रशेखर घोडके हे यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील रामेश्वर घोडके आई शोभा घोडके यांचा प्रमुख पाहुणे जेष्ठ मार्गदर्शक कोंडप्पा कोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला.