Sant Santaji Maharaj Jagnade
दि. 21 जानेवारी 2018 रोजी चिमूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा व उत्कृष्ट समाज कार्य करनाऱ्या तेली समाज बांधवांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनकरण्यात आले यावेळी तेली समाजाचे बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश भाऊ गिरडे, शेखर भाऊ सावरबांधे, रामुजी वानखेडे, अभिजीतजी वंजारी ,पुरुषोत्तमजी घाटोल, मोहन आगाशे इतर पदाधिकारी व समाजाचे नेते समाज कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते
महाराष्ट्र पद्मवंशी राठौर तेली समाज सामुहिक विवाह सोहळा 24 एप्रील 2018 जामनेर .सर्व पदाधीकारी,कार्यकर्ता,समाजबाधंव बैठक दिनांक 11 जानेवारी रोजी पदंमवंशी राठौर तेली समाज राज्य कमिटी व सर्व गावांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची सामूहिक विवाह सोहळा नियोजन संदर्भात जामनेर येथे बैठक संपन्न झाली.
औरंगाबाद पद्मवंशीय राठौर - तेली समाज सन.2017/18 नवीन कार्यकारीनी
अध्यक्ष- डॉ विशाल जी ढाकरे
उपाध्यक्ष- गजानन लक्ष्मणजी झरवाल
सचिव- गजानन महादूजी ढाकरे
मध्य प्रदेश - बहुत साल पहले अपनी रोजी रोटी के लिए महाराष्ट्र के कई तेली समाज के परिवार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ गुजरात और कई हिंदी भाषिक पट्टी में चले गए । लेकिन अपनी माटी से कटने के बावजूद भी उन्होंने अपनी मूल राज्य महाराष्ट्र की यादें हमेशा ही अपने दिल में सजाए रखें ।