Sant Santaji Maharaj Jagnade
आल्या पावली राऊत गेले ठीक आहे. परत येऊ इतके दिवस धडपडलो त्यांचे फळ जवळ आले. एकंदरीत माणूस निष्ठावान मिळाला घरातील आईसुद्धा भक्ती संप्रदायातील. या माणसाची या पुर्वी भेट झाली असती तर पालखी यापूर्वीच सुरू झाली असती. दुसर्या रविवारी पुन्हा राऊत दादांच्याकडे गेले. दादा घरात नव्हते राऊत निराश झाले. मी येणार हे सांगूनसुद्धा ते थांबले नाहीत याचे दु:ख मनात साचले. या रविवारी राऊत येतो. कोठे जाऊ नका. असा निरोप ठेवून ते गेले.
![]()
मार्गदर्शन मिळाले माहिती मिळाली आता यापुढे काय ? हा प्रश्न उत्तर न देता रोज सतावत होता. अशीच एक वेळ सुदुंबरे येथे कार्यकारिणीचा उत्सव कसा साजरा करावा या विषयी नेहमीप्रमाणे मीटिंग होती. ही बातमी समजताच राऊत इंदोरीहून सुदुंबर्यास गेले. मागील अनुभव जमेस असल्याने त्यांनी पालखीचा विषय या मिटींगमध्ये उपस्थित काही केला नाही
![]()
कार्यरत विश्वस्त मंडळ २०१५
संताजी ब्रिगेड कार्यकारीणी
| श्री. रमेश स. भोज, संस्थापक अध्यक्ष | श्री. विजय रत्नपारखी, जिल्हा कार्याध्यक्ष | सौ. राधिका मखामलेे, जिल्हा महिला अध्यक्षा |
| श्री. दिलीप शिंदे, जिल्हा सचिव | श्री. प्रीतम केदारी, जिल्हा उपाध्यक्ष | श्री. गणेश चव्हाण, जिल्हा सहसचिव |
| श्री. सुर्यकांत बारमुख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख | श्री. संतोष व्हावळ, पुणे शहर अध्यक्ष | श्री. संदीप चिलेकर, पिं. चिं. शहर अध्यक्ष |
| श्री. महेश अंबिके, शहर उपाध्यक्ष | श्री. अनिल उबाळे, शहर उपाध्यक्ष | श्री. सचिन काळे, पिं. - चिं., युवा अध्यक्ष |
![]()
माऊलीच्या मुक्काम ज्या ज्या तळावर असेल तेव्हा ते वेळ काढून अनेक दिंड्यात जाऊन त्यांच्या प्रमुखांना भेटत ज्यांचा उल्लेख करावा अशा दिंड्या ह्या की, चांगा वटेश्वर, सोपान काका महाराज, चौरंगी महाराज या व इतर पालख्यांच्या नेते मंडळींनी मार्गदर्शन केले.