Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

teli caste in indian subcontinent

      When the cast system was formed in indian subcontinent the comunity  which crushing oil nut's and sale oil to the people they call Teli samaj.
 teli makes oil from nuts like Peanut, Sunflower, Safflower, sesame seeds, coconut, soybean, etc. they make sub product Pend for cow's & other animals. teli's are in hindu, muslim. the muslim teli are called  Roshandaar or Teli Malik.
 

दिनांक 30-11-2015 12:13:34 Read more

तेली समाजा विषयी.

About Teli

     पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली समाज हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पसरलेला आहे. आज जगाच्या प्रत्येक भागात समाजातील बांधव उपस्थित आहेत. तेली समाज हा भारतीय प्रजासत्ताक जनगणनेनुसार इतर मागास वर्गीय समाजात मोडला जातो. 

दिनांक 30-11-2015 10:52:58 Read more

श्री. संत संताजी महाराज पुण्यतीथी 8 जानेवारी 2016 रोजी सुदुंबरे येथे.

santaji jagnade maharaj sketch  पुणे :- श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री जर्नादन गोपाळशेठ जगनाडे कळवितात की. दि. 8/1/2016 या दिवशी सुदंबरे येथे श्री. संताजी समाधी स्थळी पुयतिथी सपन्न होईल. तसेच दुसर्‍या दिवशी काल्याचे किर्तन होऊन दरवर्षी प्रमाणे संस्थेची जनरल सभा होईल.

दिनांक 29-11-2015 00:39:11 Read more

प. पु. श्री. तेली बाबा सातारा.

       स.पी. उबाळे यांनी एक स्मरणीका दिली त्यावरून समजले त एक सिद्धी जानणारे ग्रहस्थ होते. मोठे पण शिष्य परंपरा या पासुन ते दुर होत. यांचे नाव ही त्यांनी कुणाला सांगीतले नवहते. मग कोणत्या गावाचे हे दूरच आहे. बाबांनी आपल्या अध्यात्मीक जोरावर अनेक बाबी सिद्ध केल्या होत्या. एक दर्शक बाबा म्हणुन अनेक जण सांगतात. त्यांचा जो प्रसिद्ध फोटो आहे त्यावरून हे तेली बाबा हे महाराष्ट्रातील नसावेत कारण त्यांचा फेटो साक्ष देतो. 

दिनांक 28-11-2015 23:58:13 Read more

अरफळचे तेली समाजाचे संत काळोजी महाराज

      सातारा शहराजवळ अरफळ नावाचे गाव आहे. या ठिकाणी काळोजी महाराजांनी समाधी घेतली आहे. अनेक दशके या ठिकाणी छोट्या प्रमाणात समाधी दिन साजरा होत होता. परंतु सातारा जिल्हा समस्त तेली समाज या संस्थेने त्यात लक्ष दिले आणि दर वर्षी जिल्हा स्तरावर समाधी सोहळा संपन्न होत आसते. या साठी संस्थेचे पदाधीकारी व मार्गदर्शक श्री जयसिंगराव दळवी लक्ष देतात. आरफळ जवळ जरंडेश्‍वर डोंगरावर हनुमानाचे मंदिर आहे.

दिनांक 28-11-2015 23:52:25 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in