Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

ब्राह्मण्याचा कर्दन काळ तेली समाजाचा महामानव होता.

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 2)  -  मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे

    स्वातंत्र्य हे एका एकी येत नसते. स्वातंत्र्य जावून गुलामी एका रात्रीत येत नसते. त्यासाठी दिर्घ काळ समाज मन घडत आसते. स्वातंत्र्याचे मन घडत असण्यात संत नामदेव संत जोगापरमानंद जसे मुळ आहे. हे संत तुकारामांनी आपल्या स्वप्नातील द्रिष्टां द्वारे नमुद केले आहे. व कवित्व सत्याचे केले, कवित्व स्वातंत्र्याचे केले, कवित्व सामाजीक हक्काचे केले. कवित्व राजकीय जाणीवांचे केले. पुरंदरंनी शिवचरित्र नावाच्या बखर सारख्या पुस्तकात जो देखावा उभा केला आहे. तो किती खरा किती खोटा हे तुकारामांच्या अभंगावरून सामाजीक जाणीव समोर येते. बहामनी राजाचे पाच तुकडे झाले. ही राज्यक्रांती झाली या  राज्य का्रंतीत अहमदशाह व निजामशहा हे मुळचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते.

दिनांक 29-08-2016 21:36:56 Read more

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण  (भ्‍ााग 1)  -  मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख,  श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे

    शैक्षणीक स्वातंत्र्य, धनसंचय स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य सामाजीक स्वातंत्र्य, शेवटी राजकीय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असेल तर माणुस माणुस म्हणुन जगु शकतो. देवाचा जो अभास करून भव्य दिव्य उभे केले जाते. त्यात माणसाचे मोठे पण दाखवले जाते. यापेक्षा अतीउच्च स्वातंत्र्य. संत जोगा परमानंद यांच्या कडे जाण्यापुर्वी यादव कालिन एक प्रसंगाची तोंड ओळख मांडतो. तेली समाजाच्या मतावर निवडूण गेलेल्या मा. फडवणीस यांनी बाबासाहेब पुरंदरे या नावाच्या ब्राह्मण्याला प्रतिष्ठा देऊन इतरांना तुच्छतेत ठेवणार्‍याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला. त्यांचे शिवचरित्र डोळस पणे पाहिले तर समजुन येईल त्यांनी शिवाजी राजांना स्वातंत्र्यासाठी मदत करणार्‍या मध्ये बारा बलुते आलुते  व दलित आशा एकशे चव्वे चाळीस मंडळीं साठी एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाही एवढी पाने खर्च केली नाहीत. परंतू ब्राह्मण्याचे उदात्तीकरण कण्यासाठी शेकडो पाने खर्च केलीत.

दिनांक 29-08-2016 21:28:50 Read more

तुकोबारायांचा सखा संताजी महाराज

santaji maharaj jagnade image              संताजी महाराजांनी संत तुकारामांच्‍या  गाथा लिखान केले आज तुकोबाच्या गाथा पंचक्रोशित या जागत सर्वदूर प्रचलित आहेत त्या संत संताजी जगानाडे महाराज यांच्यामुळेच. संताजी महाराज हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी जनी मनी कधिच तुकोबा ची साथ सोडली नाही .

दिनांक 15-12-2015 15:11:42 Read more

महात्‍मा गांधीजी तेली समाजातील होते का ?

         सन 1988 मध्‍़ये  ओडीसा येथील भुवनेश्‍वर येथ्‍ो  अखिल भारतीय  तैलिक महासभेच्‍या  सभेत महात्‍मा गांधीचे पणतु  व स्‍व. अरूण्‍ा कनिलाल गांधी यांचे  पुत्र श्री.  तुषार गांधीआले होते.  त्‍यांच्‍या  समवेत छत्‍तीसगडसाहु संघचे  पुर्व  अध्‍़यक्ष श्री थानेश्वर साहू ,डॉ धीरेन्द्र साव ,डॉ राजेन्द्र साहू ,डॉ नीरेंद्र साहू व श्रीमती ललिता साहू इत्‍यादी देखील उपस्थित होते.

दिनांक 15-12-2015 14:50:59 Read more

घाणीवाल तेली समाज निःशुल्क सामूहिक विवाह

आदरणीय समाज बंधुओ.....
वक़्त कितनी तेजी से आगे बढ़ता है इस बात का अंदाजा भीण्डर में होने वालेे सामूहिक विवाह की तारीख 29 अप्रैल 2017 से पता लगाया जा सकता है. महज 64 दिन शेष बचे है. तक़रीबन दो माह के आस पास. या यु कहे की सामूहिक विवाह की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. तो भी कोई अतिश्योक्ति नहीं होनी चाहिए.!!!!

        सामूहिक विवाह का जोरो शोरो से प्रचार पुरे राजस्थान में और समस्त घाणीवाल तेली समाज में चल रहा है.शहर...शहर...गाँव...गाँव....में प्रचार किया जा रहा है. साथ ही साथ सोशियल मिडिया में facebook...whatsapp पर भी प्रचार जोरो से चालू है.

दिनांक 27-02-2017 01:50:25 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in