Sant Santaji Maharaj Jagnade
दि. 8 जानेवारी 2016 सिन्नर शहर तिळवण तेली समाज सिन्नर तर्फे श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्साहात साजरी करण़्यात आली. यावेळी मोठया प्रमाणत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार शहरात संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त तेली समाजाने भव्य शोभा यात्रा काढण़्यात आली होती. यावेळी तेली समाजातील 9 ते10 हाजार समाज बाधवांनी शोभा यात्रेत भाग घेतला होता.
संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज तेली संस्था आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शविली.
नागपूर येथील जवाहर विद्यार्थी वसती गृह येथील संत शिरोमनी संताजी महाराज यांना महाराष्ट्र प्रांतीक युवक आघाडी च्या वतीने विनम्र अभिवादन करून भजन किर्तण करन्यात आले,
झाशी :- अखिल भारतीय तैलिक साहू महासभेची उत्तर प्रदेश तैलिक साहू महासभेच्या अध्यक्ष्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम साहू भवन, नाटीइमली, वारणसी च्या प्रांगणात सपन्न झाला. यासाठी विभिन्न पदाधिकारी व अजिवन सदस्य सामिल झाले होते. राष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणुन राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता,