श्री. प्रकाश वसंत जगनाडे (पनवेल)
वधु-वर मेळावे हि खरोखरच काळाजी गरज आहे असे आपण मानतो, पण प्रत्यक्षात ते किती प्रभावीपणे होतात हे आपण पाहतच नाही. आपला समाज हा दोन कुटूबांचा व दोन वधु-वराचा विचार करून त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु आजकाल त्या गोश्टीकडे कोणी समाजबांधव, पालक गांभीर्याने पहात नाही असे निदर्शनास येते. कारण राज्यातील जे वधु-वर मेळावे आपली मंडळे भरवत असतात त्यांना उपस्थिती चांगली असते, परंतु त्या मेळाव्यामध्ये फक्त पालकच असतात त्यांचे मूले किंवा मूली मेळाव्यास आलेली नसतात व आलेली असतील तरी त्यांचे नाव पुकारताच स्टेजवर जात नाही.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा शनि मंदिर, परळी वैजनाथ, बिड येथ्ो तेली समाज,तेली युवक संघटना, श्री शनैश्वर प्रतिष्ठाण परळी वैजनाथ यांच्या तर्फे आयोजीत करण़्यात आला होता.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 6) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
स्वातंत्र्यात आज ही आपण कोन आहोत याची ओळख जेंव्हा होते तेंव्हा गुलामगीरीचा रस्ता सुरू होतो. हे वास्तव आहे. समाजा अंतर्गत संघटनेच्या नावा खाली जेव्हां विघटन करणारे एक केंद्र निर्माण होते तेव्हा समाजात वाद निर्माण होतो. समाजअंतर्गत मतात भेद निर्माण होऊन ज्यांना पारतंत्र्य लादावयाचे आहे त्यंना आपण आमंत्रणच देत आसतो. अशी सब कुछु वृत्ती नव्हे तर विकृती जेंव्हा प्रतिकृती म्हणुन समोर येते तेंव्हा चार शब्द मांडावे लागतात. समाजाच्या अंतर्गत प्रश्नाला भिडणारे निर्माण करण्यापेक्षा समाज बाहेरील शक्तींना भीडणारे बनवा आणी ही नेहमी प्रमाणे मी पुहा एक गुन्हा या निमित्ताने करीत आहे.
दि. 8 जानेवारी 2016 सिन्नर शहर तिळवण तेली समाज सिन्नर तर्फे श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्साहात साजरी करण़्यात आली. यावेळी मोठया प्रमाणत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार शहरात संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त तेली समाजाने भव्य शोभा यात्रा काढण़्यात आली होती. यावेळी तेली समाजातील 9 ते10 हाजार समाज बाधवांनी शोभा यात्रेत भाग घेतला होता.