Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

मा. आ. जयदत्‍त क्षिरसागर व पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची तेली समाजा विषयी चर्चा

jaydatta kshirsagar teli mahasabha president        देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट मा. जयदत्‍तआण्‍णा क्षिरसागर यांनी घेतली. अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तेली समाजाच्या काही महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन घेऊन सन्माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घेतली. पंतप्रधान महोदयांनी त्‍यांच्‍या मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा केली.

दिनांक 20-12-2015 23:01:22 Read more

धर्मपीठाचा आदेश व स्वातंत्र्य

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 3)  -  मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे

    कोणताही धर्म अमानवता शिकवत नाही. तरी आपली हुकमत ठेवण्यासाठी, आपली आर्थीक सुबत्ता येण्यासाठी धर्माचे ठेकेदार हे खोटा देव खोटा धर्म स्वत: उभा करतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. गतवर्षी बारामती येथील कुटूंबालीत साठी गाठलली माता आक्रोश करीत होती. माझी लग्नाला आलेली मुलगी धर्माच्या ठेकेदाराांच्या कळपात अडकली ती बारामती, फलटण, गोवा मार्गे पनवेलच्या अश्रमात अडकली जन्मादात्या आईला ही ती आई म्हणण्यास तयार नाही. संबंधीत संभाषण करू देत नसतील तर ही गुलामीची पाऊल वाट आहे. कोणत्या  ही हिंदू धर्म ग्रंथात आईला आईम्हणु नकोस असे शिकवलेले नाही. पण स्वातंत्र्यात ही धर्म मार्तंड तेच उदयोग करित असतील तर स्वातंत्र्यात आपण कुणाचे गुलाम बनु पहाल आहोत.

दिनांक 29-08-2016 21:42:36 Read more

Bene Israel or Shaniwar Teli

      Bene Israel also call Shaniwar Teli is the largest & oldest jewish community in india. the Bene Israel lived in the villages of west Maharashtra in the Konkan coast. in now day's  they  are manly lived in the mumbia Mumbai) and to other cities among them Pune, and Ahmadabad in Maharashtra. in Pakistan Karachi.  When Israel is from on the map of  world they started immigrating to Israel.

दिनांक 16-12-2015 00:48:51 Read more

ब्राह्मण्याचा कर्दन काळ तेली समाजाचा महामानव होता.

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 2)  -  मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे

    स्वातंत्र्य हे एका एकी येत नसते. स्वातंत्र्य जावून गुलामी एका रात्रीत येत नसते. त्यासाठी दिर्घ काळ समाज मन घडत आसते. स्वातंत्र्याचे मन घडत असण्यात संत नामदेव संत जोगापरमानंद जसे मुळ आहे. हे संत तुकारामांनी आपल्या स्वप्नातील द्रिष्टां द्वारे नमुद केले आहे. व कवित्व सत्याचे केले, कवित्व स्वातंत्र्याचे केले, कवित्व सामाजीक हक्काचे केले. कवित्व राजकीय जाणीवांचे केले. पुरंदरंनी शिवचरित्र नावाच्या बखर सारख्या पुस्तकात जो देखावा उभा केला आहे. तो किती खरा किती खोटा हे तुकारामांच्या अभंगावरून सामाजीक जाणीव समोर येते. बहामनी राजाचे पाच तुकडे झाले. ही राज्यक्रांती झाली या  राज्य का्रंतीत अहमदशाह व निजामशहा हे मुळचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते.

दिनांक 29-08-2016 21:36:56 Read more

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण  (भ्‍ााग 1)  -  मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख,  श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे

    शैक्षणीक स्वातंत्र्य, धनसंचय स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य सामाजीक स्वातंत्र्य, शेवटी राजकीय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असेल तर माणुस माणुस म्हणुन जगु शकतो. देवाचा जो अभास करून भव्य दिव्य उभे केले जाते. त्यात माणसाचे मोठे पण दाखवले जाते. यापेक्षा अतीउच्च स्वातंत्र्य. संत जोगा परमानंद यांच्या कडे जाण्यापुर्वी यादव कालिन एक प्रसंगाची तोंड ओळख मांडतो. तेली समाजाच्या मतावर निवडूण गेलेल्या मा. फडवणीस यांनी बाबासाहेब पुरंदरे या नावाच्या ब्राह्मण्याला प्रतिष्ठा देऊन इतरांना तुच्छतेत ठेवणार्‍याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला. त्यांचे शिवचरित्र डोळस पणे पाहिले तर समजुन येईल त्यांनी शिवाजी राजांना स्वातंत्र्यासाठी मदत करणार्‍या मध्ये बारा बलुते आलुते  व दलित आशा एकशे चव्वे चाळीस मंडळीं साठी एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाही एवढी पाने खर्च केली नाहीत. परंतू ब्राह्मण्याचे उदात्तीकरण कण्यासाठी शेकडो पाने खर्च केलीत.

दिनांक 29-08-2016 21:28:50 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in