Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

नागपूर तेली तर्फे नागरी सत्कार

Nagpur_teli_Samaj_Nagari_Satkar                 तेली समाजातील मंत्रिमहोदय मा. चंद्रशेखर बावनकुले, खासदार मा. रामदासजी तडस, आमदार मा. कृष्णाजी खोपडे , व आमदार मा.चरणजी वाघमारे यांचा सत्कार समारंभ दि. ७ डिसेंबर २०१४ ला दुपारी १२ वाजता हरिहर मंदिर लॉन, जूना भंडारा रोड, नागपूर येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संताजी मंडळ, नागपूर यांचेतर्फे केला गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भाजीपाले यांनी केले. 

दिनांक 08-12-2014 14:24:44 Read more

पद्मवंशी राठौर तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

padmavansi Rathor Teli Samaj gunvant vidyarthi satkar samarambh          दि. 23.07.17 रोजी रानाजी मंगल कार्यालय येथे आयोजित पद्मवंशी राठौर तेली समाज गुणवंत विद्यार्थी, जाँबला लागलेले समाज बाधंव, सेवानिवृत्त समाज बाधंव याचां सत्कार सोहळा व करीअर मार्गदर्शन शीबीराचे आयोजन

दिनांक 29-01-2018 17:29:38 Read more

नागपूर तेली समाज मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

maharashtra chief minister devendra fadnavis in nagpur teli samaj melava      नागपूर - तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी गृह नागपूर येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस उपस्थित होते. त्याचबरोबर तेली समाजातील नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री बावनकुळे देखील उपस्थित होते.

दिनांक 02-11-2016 16:31:54 Read more

तेली समाज सभा नागपूर कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Teli Samaj Nagpur womens day celebration      दि. १९/मार्च/२०१७ रोजी सोमवारी क्वार्टर, नागपूर येथील संताजी सभागृहात तेली समाज सभा, नागपूर  जिल्हा अंतर्गत उंच माझा झोका—महिला मंचच्या संपूर्ण चमुने जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर तेली समाजातिल कर्तुत्त्ववान महिलांचा गुणगौरव, सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा व आनंद मेळावा असे कार्यक्रम अतिशय भव्य स्वरूपात व थाटामाटात समाजबंधु—भगिनींच्या साक्षीने पार पाडले

दिनांक 19-01-2018 00:07:26 Read more

मा सुभाष (भाऊ) घाटे याची तेली समाज सभा,नागपुर (जिल्हा) सदस्य पदावर नियुक्ति

subhash ghate in Teli Samaj Sabha Nagpur मा सुभाष (भाऊ) घाटे याची तेली समाज सभा,नागपुर (जिल्हा) सदस्य पदावर नियुक्ति

तेली समाज सभा,नागपुर (जिल्हा) मा.बाबुरावजी वंजारी अध्यक्ष .
मा.चंद्रकांतजी मेहर कोषाध्यक्ष .तसेच आदरणीय अरूणभाऊ (पप्पा) टिकले यांनी विश्वास ठेवुन मा सुभाष (भाऊ) घाटे याची सदस्य पदावर नियुक्ति  केली आहे. समाजाच्‍या सर्व स्‍थरातुन त्‍यांचे अभिनंदन होत आहे.

दिनांक 20-01-2018 10:21:09 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in