एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 4 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
सुरवातीस सांगीतले रक्त वंशव विचार वंश सत्याचा विचार करून मनाला जे पटले. सत्याच्या पुढे कुणाची पर्वा न करणारे संताजी, धर्माचे दहशद वादी ठेकेदार, पिळवणूकीलाच धर्मशास्त्र माना म्हणुन सांगणारे पंत व महंत याच्या पुढे मान झुकवली नाहीतर त्यांचे वाभाडे ही काढले. कचेश्वर ब्रम्हे हे चाकणचे ते भक्ती मार्गात आले म्हणून शुद्र कमलाकर लिहीणार्या त्यांच्या चुलत्या सहीत भावकीने जाती बाह्य केले होते.
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग3 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
या मातीत समाजाच्या कामा साठी जाण्या पुर्वीचा एक प्रसंग नमुद करून या महा कवीकडे जावू. जीवनातील वास्तव प्रसंगाला सामोरे जाताना हे सर्वच सोडून मनशांतीच्या शोधात फिरत मालवण मार्गे निघालो. तेंव्हा खिशात पैसे नाहीत सोबतीला मसिकाच्या कर्जाचे डोंगर स्टँडवर झोपून दिवस दोन काढले.
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 2 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
कोकणचा मातीत नाळ पुरलेला. त्या मातीत लहानपण जावून मोठे झालेल्या संत संताजी वंशाकडे जाणार आहे. आज तोच मुद्दा आहे. परंतू त्या पूर्वी काही बाबी कडे जावू. मी हायस्कूल शिपयाचा शिक्षक झालो त्याच तांबड्या मातीत दापोली मंड रोडवर डोंगराच्या खोबदाडीतील जामगे गावात.
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 1 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
पिड्यान पिड्या वाट्यास आलेले नव्हे तर दिलेले शुद्राचे जीवन. सत्ता मुसलीमांची पण माजोरी झालेली धर्म सत्ता. ब्राम्हणपणा म्हणजे धर्म. देव आमच्या मुठीत. म्हणून तुम्ही आमच्या पावला खाली दडपून रहाणे ही दहशत म्हणजे धर्म शास्त्र. मंदिरातील देव यांच्या मुठीत होता. पण स्वत:च्या रक्षणासाठी हे ठेकेदार मुसलीम सत्तेचे वाटेकरी.
रत्नागिरी तेली समाज उन्नती संघ चिपळूण व गुहागर यांस तर्फे मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2018 रोजी महाशिवरात्रि स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर संमेलन हे विजय कृष्णाजी रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तर समान्य विशेष प्रमुख अतिथी श्रीमान शरद सुभाष तेली, उपनगराध्यक्ष बदलापूर असतील.