Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहर स्तरीय चित्रकला स्पर्धा - तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Chitrakala spardha tilvan teli Samaj trust Ahmednagar     तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर वतिने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहर स्तरीय चित्रकला स्पर्धा बुधवार दि. ८ डिसेंबर २०२१, सकाळी ठिक ०९.०० ते ११.०० बक्षिसवितरण - स्पर्धा संपलल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.

दिनांक 03-12-2021 19:02:45 Read more

सांगली तेली समाज भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा

 सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली यांचेवतीने

सांगली तेली समाज भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा सत्कार समारंभ

Sangali Teli Samaj Rajyastariya Vadhu Var Palak Parichay Sneha Melava      मोबाईल कॉम्प्युटरच्या डिजिटल गतिमान युगात माणूस माणसांना प्रत्यक्ष समोरा समोर असा भेटतच नाही. जो भेटतो, बोलतो तो फक्त मोबाईलवर, फेसबुकवर अन्य वायरलेस जिव्हाळालेस माध्यमातुन आणि म्हणून निदान आपल्या मुलांच्या भावी संसाराचा जोडीदार प्रत्यक्ष पहायला मिळावा. त्याचे आई-वडील, पालक, समोर विचारपुस करायला मिळावेत.

दिनांक 03-12-2021 11:10:22 Read more

भव्य राज्यस्तरीय लिंगायत तेली वधू - वर पालक परिचय मेळावा

     सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत, सांगली शहर तेली समाजाच्या वतीने शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी येथे भव्य राज्यस्तरीय लिंगायत तेली वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी याचा सर्व  तेली समाजातील गरजुनी लाभ घ्यावा व आपण आपल्या वधू-वरांसह उपस्थित राहावे ही विनंती सांगली जिल्हा  तेली  समाज समाजा तर्फे करण्‍यात आलेली  आहे.

दिनांक 01-12-2021 22:51:06 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ८ डिसेंबरपासून रथयात्रा

    ओबिसीच्या व्यासपिठावर बाजू मांडण्यासाठी ओबिसी विषयांवर अभ्यास असलेले आपले महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांचे भाषण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक - खा. रामदासजी तडस नाशिक - राज्यस्तरीय पदाधिकारी, सर्व आघाडी विभागाध्यक्ष /विभाग सचिव, जिल्हाध्यक्ष व सचिव यांची रविवार दि . २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळ ६:०० वा.माननिय प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री. रामदासजी तडससाहेब यांचे अध्यक्षतेखाली झूमसभा मोठ्या जोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

दिनांक 26-11-2021 16:35:55 Read more

नागपूर तेली समाज संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा महाप्रसाद व मास्क वाटप

Nagpur Teli Samaj Sant Santaji Maharaj Jagnade janmotsav sohala 2021     संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा, महाराष्ट्र राज्य. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा, महाप्रसाद व मास्क वाटप, बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ ला सकाळी ९.३० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर. सर्व तेली समाज बांधवांन तर्फे, सालाबाद प्रमाणे यंदाही तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज

दिनांक 25-11-2021 15:57:05 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in