अखिल भारतीय तेली महासभेची राष्ट्रिय कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या कार्यक्रमामध्ये महासभेच्या मुंबई कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. महासभेच्या मुंबई अध्यक्षपदी गोरेगाव येथे वास्तव्यास असलेले व अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष गुप्ता यांची वर्णी लागली आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी वैरागी साहेब यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन मार्फत दिला जाणारा दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अॅवाॅर्ड 2018 चा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे बंधू सोमाभाई मोदी अध्यक्ष सर्वोदय सेवा ट्रस्ट
ठाणे, मुंबई तथा कोकण परिसरातील सर्व तेली पोटजातीच्या महिलांना विनम्र आवाहन करण्यात येतेकी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने आपल्या भगिनी सौ. पुष्पाताई बोरसे, (ठाणे विभाग) आणी श्रीमती अनिलाताई चौधरी ( मुंबई विभाग) व त्यांच्या सर्व सहकार्यांनी रविवार दि.१९ मार्च रोजी दुपारी २:०० ते ६:०० महिलादिना निमित्त तेली समाज महिला मेळावा आयोजित केला आहे
छत्तीसगढ़ येथील रायपुर येथे तेली समाजाचे अखिल भारतीय तैलिक साहू महिला महासभा प्रकोष्ट मार्फत "एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले होते । यात महाराष्ट्र पदेश कार्यध्यक्षा तैलिक शाहू महिला महासभा मुंबई तसेच भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका मनपा धुळे "सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी"
मुजफ्फरपुर जिला तैलिक साहू समाज सभा की ओर से मंगलवार को बैरिया स्थित महेश भगत बनवारी लाल कॉलेज में समाजसेवी स्व. रामाशीष साहू की 12 वीं पुण्यतिथि आयोजित की गई । जिलाध्यक्ष शिवशंकर प्रसाद साहू उर्फ राजू ने कहा कि वे आजीवन गरीबों के हितों को लेकर मुखर रहे ।