दि १५/१०/२०१७ रोजी नंदूरबार तेली समाज महिला आघाडी तर्फे तेली समाजातील गरजू महिलांना दिवाळीच्या फराळ वाटप कार्यक्रमा प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी व्यासपीठावर काकसो हिरालाल चौधरी, आ. शिरीष दादा चौधरी, वैशाली ताई चौधरी डॉ. तेजल चौधरी, अनिता चौधरी, शितल चौधरी, माधवी चौधरी, वंदना चौधरी, रुपेश चौधरी, किरण चौधरी
महाराष्टृ प्रांतीक तैलिक महासभा रजि.१९९/२०१५
वीरशैव तेली समाज लातूर,व महिला गट
दि.२६.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाजाच्या वतीने प्रतिनिधीत्वांचा सत्कार
दि.२७.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाज लातूर च्या वतीने काठी सह गंगेच्या पाणीचा अभिषेक आयोजित सुभाष चौक ते सिध्देश्वर मंदिर भव्य शोभा मिरवणूकित समाजातील महिला जेष्ठ नागरिक व तरुण मंडळी फेटे प्रधान करून लक्षवेधी मिरवणूक वीरशैव तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता....
दि 26/11/2017 कोल्हापुर येथे अखिल महाराष्ट्र वीरशैव लिंगायत-तेली समाज वधु वर परिचय मेळावा केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापुर येथे आयोजीत केला गेला. 350 उप वधु वर नोंदणी केली. कार्येक्रमास मुंबई ,पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, उस्मानाबाद, परभणी लातूर व् कर्नाटकातुन समाज बांधव उपस्थित होते.
सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली यांचे वतीने
राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेह मेळावा
रविवार दि. 6/11/2016 रोजी
स्थळ - चिंतामणी हॉल, कोल्हापुर रोड, सांगली
मेळावा कार्यक्रम