Sant Santaji Maharaj Jagnade
रायपुर - प्रदेश साहू संघ की युवा प्रकोष्ठ नया रायपुर की 16 सड़क और 32 चौक-चौराहों कि प्रस्तावित नामकरण से पहले चौराहों और सड़कों को माता कर्मा का नाम देने की मांग उठाई है. प्रकोष्ठ के कार्यकारी अध्यक्ष साहू ने कहा कि नया रायपुर की कुछ सड़को और चौराहों को समाज के आराध्य माता कर्मा दानवीर भामाशाह और राजीव माता का नाम देते हुए उनकी प्रतिमा वहां स्थापित की जाए.
रायपुर छत्तीसगढ़ हरदिहा साहू समाज रायपुर परी क्षेत्र की 9 मार्च की बैठक रविवार को समाज के रायपुर समाज भवन में समाज के अध्यक्ष को पूर्व विधायक नंदकुमार साहू के मार्गदर्शन में हुई. बैठक को संबोधित करते हुए समाज अध्यक्ष नंद साहू ने कहा समाज की महिलाओं की जागृति से मंदिरा पार्क की समस्या में कमी आई है. जिससे परिवार में झगड़े कम हो रहे हैं. हम सबको मिलकर मजरा पार्क के खिलाफ सतत प्रयास करना होगा.
पुणे :- येथील तिळवण तेली समाज कार्यालयात श्री. मोहन देशमाने यांनी लिहीलेल्या महाराष्ट्राची अस्मिता श्री. संत संताजी महाराज या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करिताना मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. श्री देशमाने म्हणाले, संत तुकाराम यांचे लेखनीक हा संत संताजींचा एक भाग आहे. परंतु तुकारामांनी जी सामाजिक क्रांती केली त्या क्रांतीमधील ते एक पहिले प्रमुख आहेत. ब्राह्मणशाही व मोंगलशाही यांच्या आतेरेकी वाटचालीत त्यांनी अभंग जपले व जगाला दिले हे विसरून चालणार नाहीत. समाज बांधवांना अव्हान करिताच मदतीचा पाऊस पडला यातुन आठ हजार प्रती छापल्यात. त्या समाज बांधवांना मोफत दिल्या जाणार आहेत. श्री. संत संताजी तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री. जर्नादन जगनाडे यांनी श्री. संत संताजींच्या कार्याला उजाळा येईल. श्री. मोहन देशमाने आपल्या सुदूंबरे संस्थेत प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांनी संस्थेच्या कार्याला हे सहकार्य केले आहे. त्यांची उचित जाणीव संस्था नजीकच्या काळात ठेवेल श्री. सुंदुंबरे संस्था अध्यक्ष या नात्याने कारभार करिताना सहकार्य मिळते तद्वत काही सहकार्य करतो म्हणतात पण करित नाहीत यावर ही त्यांनी आपले विचार मांडले.
बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई आयोजित
राज्यस्तरीय तेली समाज भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा 2016
बृहन्मुंबई तिळवण तेली समाजाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन दि. 02/10/2016 रोजी दुपारी 1.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत म्युपिसिपल स्कुल, ना.म.जोशी मार्ग, पोलीस स्टेशन समोर, डिलाईल रोड, मुंबई - 400011 येथे करण्यात आले आहे.
मेळावा प्रवेश शुल्क रू. 400 /- राहील कार्यक्रमास वधु-वरांची व पालकांची एका वेळेच्या चहा व अल्पोहराची व्यवस्था केली जाईल तसेच एक वधु-वर पुस्तिका देण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित रहाणार्या अतिथींना रू. 100 /- भरून प्रवेश दिला जाईल फार्म सोबत रू. 400 /- रोख/मनी ऑर्डर/ डीडी. बृहन्मंबई तिळवण तेली समाज या नावाने काढावा व सौ. अर्चना मनोहर कोते, बी/23 कल्यणादास वाडी, जयहिंद सिनमेासमोर डॉ. बी.ए. रोड चिंचपोकळी (पूर्व) मुंबई 400012 येथे पाठवावा किंवा