Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक.

             महाराष्ट्र प्रांतीक तेली  समाज महासभा या आपल्या संघटनेतील पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापुर जिल्हा, कोल्हापुर जिल्हा. तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील बारामती तालुका, दौंड तालुका, इंदापुर तालुका या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक रविवारी दिनांक २२ मार्च २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. सदर बैठकीस विभागीय पदाधिकारी, विभागातील सर्व जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते येणे आवश्यक आहे.

 

दिनांक 15-03-2015 09:34:33 Read more

झी टिव्‍ही मराठीने तेली समाजाच्‍या भावना दुखावल्‍या ?

zee marathi kanyadan & teli samaji समस्त तेली समाजास सुचीत करण्यात येते की, झी वाहीनी वर दाखविल्या जाणार्या कन्यादान या मालीकेतील कलाकार किर्तने हे असे म्हणतात की"मी तेली नावांचा अधिकारी जो भ्रष्ट आहे त्याचा हाताखाली मी काम करणार नाही"यामुळे तेली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा मुंबई, ठाणे विभाग व महाराष्ट्रातील समस्त तेली समाज, झी टीव्ही चॅनल व मालिकाकार यांचा जाहीर निषेध करीत आहोत.

 

दिनांक 14-03-2015 19:28:09 Read more

मॉं कर्मादेवी जिवन चरित्र मराठीत

लेखिका - सौ. प्रज्ञा अभिजित देशमाने

maa karma       संत कर्मा देवी ह़या तेली समाजातील प्रसिद्ध संत होत. परंतु महाराष्‍ट्रातील मराठी  भाषीक जनतेस त्‍याची  फारशी माहिती नाही त्‍यामुळे त्‍यांच्‍या माहिती साठी हे छोटेसे जिवन चरित्र प्रसिद्ध करित आहोत. जय कर्मा देवी 

     तेली  समाज पुरे देश मै फैल  हुवा है तेली समाज की महान संत मॉ कर्मा देेवी के जिवन चरित्र के बारे मै जादा  तर महाराष्‍ट्रके मराठी  भाषीक तेली समाजा को जादा  जानकारी नही  है इसलिए  यह छोटासा  चरित्र मराठी भाषा मैै  

    जवळ जवळ एक हजार वर्षीपुर्वी उत्तरप्रदेशातील झाशी येथे श्री. रामशाहा हे एक प्रतिष्ठीत तेली व्यापारी होते. त्याचा व्यापार हा सर्व देशात पसरलेला होता. ते एक समाज सुधारक, दयाळु, धर्मात्मा आणि परोपकारी व्यक्ती होते. त्यांच्या पत्नीस शुभ नक्षत्र, चैत्र माघच्य कृष्ण-पक्षच्या एकादशीस सन 1073 मध्ये एक कन्या रत्न प्राप्त झाले. महान पंडीतांकडून या मुलीची जन्म पत्रीका बनवली गेली. पंडीतांनी गृह - नक्षत्र पाहुन सांगितले की तुम्ही खुप भाग्यवंत आहात की तुम्हाला एवढी गुणवान कन्या रत्न प्राप्त झाले आहे. हि मुलगी भगवंताची महान उपासक बनेल. विधी शाास्त्रानुसार या मुलींचे नाव कर्माबाई असे ठेवण्यात आले.

 

दिनांक 26-07-2016 00:28:18 Read more

कली धर्मा बाबत मागे संतांनी सांगितले आचार सांडणारे ब्राह्मण आहेत - संत तुकाराम

     ज्यांना आपण संत म्हणुन पुजतो. त्या संत संताजींनी जीवापाड जपलेला हा एक संत तुकारामांचा अभंग. या विषयी आज का बोलायचे तर आपले  हाय कमांड व आपण आज ब्राह्मणी धर्माकडे फरफटत निघालोत. भुतकाळाला लाथाडून जुनीच पण नवी गुलामगीरी अनंदाने स्विकारत आहोत याबदद्ल हे विचार मांडून फार मोठा बदल जरूर होणार नाही. परंतु प्रकाशाचा चांगला दिवस म्हणुन काळ्या क्रुर अंधार वाटेवर हा काजवा जरूर असेल. कारण दिप स्तंभाचे नाव घेऊन अंधार वाट तुडवत असताना कुठे तरी जाणीव जरूर होणार आहे. कारण हे तुकारामांचे विचार संताजींनी ब्राह्मणी पणाच्या छताडावर नाचुन जपलेत. हा त्याचा वारसा फक्त समोर ठेवणे हे कर्तव्य आहे. म्हणुन हे लेखन.

दिनांक 06-03-2015 21:29:58 Read more

नशिब लिहीणार्‍या देवाचे संताजी बाप होते.

    हे शिर्षक प्रक्षोभक, मुर्खपणाचे, बावळट  पणाचे  प्रतिक वाटेल.  परंतु बर्‍याच  बांधवांना हे ही वाटेल हे कदाचित सत्य असावे. आणिा या सत्याकडे आपण वळणार आहेत. देव व देवाच्या व आपल्या मधील ब्राह्मण हे आपण समजतो. देवाच्या प्रत्येक कार्यात हे बा्रह्मण्य आज तरी लागते. 

दिनांक 06-03-2015 19:01:09 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in