श्री संत संताजी जगनाडे महाराज ४०० वा जयंती सोहळा सन २०२४, श्री संत जन्मभूमी चाकण, ता.खेड, जि. पुणे - ४१०५०१ रविवार, दिनांक ०८/१२/२०२४ रोजी कार्यक्रम रुपरेषा श्रींची मुर्ती पुजन व अभिषेक सकाळी ७ ते ९ वा. श्रींच्या पालखीची ग्रामप्रदिक्षणा सकाळी ०९.३० ते दुपारी १२.०० वा. सकाळी ११.३० ते १२.३० पर्यंत शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव कार्यक्रम दुपारी ०१.०० ते ०३.३० पर्यंत
तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या विद्यमाने सामाजिक मेळावा व भव्य वधु-वर परिचय मेळावा दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोज रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर
संताजी बिग्रेड व तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२४ रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ भव्य शोभायात्रা सकाळी ९.०० वाजेपासुन मार्ग : हनुमान मंदिर पारडी ते संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर., रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
विदर्भ तेली समाज महासंघ, तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर, यांच्या विद्यमाने भव्य तेली समाज वधु - वर परिचय मेळावाचे आयोजन दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोजी रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे.
चामोर्शी : संताजी स्नेही मंडळ चामोर्शी यांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांचा पुतळा अनावरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा व जयंती महोत्सव साजरा करण्याचे हेतूने तेली समाजाची सहविचार चामोर्शी येथे संपन्न झाली.