श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) तर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राम मंदिर, कॉटनग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर, वडाळा मुंबई (वर्ष २४वे) आयोजित करत असतात. आपण संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मुंबई येथे पालखीचे समाज बंधु भगिनींतर्फे भव्य स्वागत करत असतो.
श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२ श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळा मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता श्रीक्षेत्र सुदूंबरे ता. मावळ
- अनुज हुलके, विदर्भ तेली समाज महासंघ स्थापन होण्यापूर्वी तेली समाजाला हीन लेखणाऱ्या काही घटना घडल्या. त्याच्या निषेधाचे तीव्र पडसाद समाजात उमटले. त्यानंतर तेली समाज आणि इतरही काही शेतकरी-कष्टकरी असलेल्या शुद्र जाती आणि स्त्रियांबद्दल हीन लेखन केलेल्या साहित्याची चर्चा होऊ लागली. यात प्रामुख्याने मनुस्मृतीचा उल्लेख होऊ लागला. आणि हिन लेखल्या गेलेल्या समाजात एकप्रकारे अस्मिता जागृत होऊ लागली.
महाराष्ट्रीयन तेली समाज स्व. बलीराम पंत धोटे सांस्कृतिक भवन, नागोराव नागपुरे सभागृह, अश्वनी नगर, महादेव घाट रोड, रायपुर (छ.ग.) फोन नं.: 0771-2244366, आमंत्रण विवाह योग्य युवक-युवतियों का परिचय सम्मेलन दिनांक : 24-12-2023, रविवार, दोपहर 1.00 बजे स्थान : महाराष्ट्रीयन तेली समाज भवन, रायपुर (छ.ग.)
तेली समाज राज्यस्तरीय उप वधु - वर परिचय महासम्मेलन तथा " रेशीमगाठी बंधन पुस्तीकेचे विमोचन ता. ३१ डिसेंबर २०२३ वेळ:- स.१० ते ५ पर्यंत * स्थळ * श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड, अमरावती. अमरावती जिल्हा तैलिक समिती