Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ वतीने गिरणगावात भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा उत्साहात संपन्‍न

Devotees Celebrate Hindu New Year with Grand Shobha Yatra in Girgaon Under Sant Jaganade Maharaj Mahasangh     मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग-परळ विभागात गुढी पाडव्याच्या स्वागतार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले. या शोभायात्रेस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिनांक 02-04-2025 15:55:45 Read more

दिलीप खोंड यांचा सामाजिक क्षेत्रातील स्व. गं. द. आंबेकर श्रम गौरव पुरस्कार देऊन सन्मान

Dilip Khonde Honored with G D Ambedkar Shram Gaurav Award for Social Work      राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.

दिनांक 02-04-2025 15:17:16 Read more

मुंबई लालबाग-परळमध्ये गुढी पाडवा - हिंदू नववर्ष शोभायात्रेचे भव्य आयोजन – तेली समाजातर्फे उत्साहात तयारी!

Teli Samaj to Host a Magnificent Gudi Padwa Procession in Lalbaug Parel Mumbai     मुंबई: गुढी पाडवा 2025 च्या निमित्ताने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या सहकार्याने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचे तेली समाजाच्या वतीने विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक 29-03-2025 13:18:05 Read more

संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर प्रस्तावाला विदर्भ तेली समाज महासंघाचा तीव्र विरोध

Vidarbha Teli Samaj Mahasangh Opposes Renaming of Sant Jagnade Maharaj ITI     सिंदेवाही, ता. २६: नागपूर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला विदर्भ तेली समाज महासंघाच्या सिंदेवाही-लोनवाही शाखेने कडाडून विरोध दर्शवला आहे. महासंघाने सरकारला ठाम इशारा दिला आहे की, हा निर्णय त्वरित मागे घेतला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

दिनांक 29-03-2025 03:18:22 Read more

ग्रामीण शिक्षणासाठी तैलिक महिला आघाडीचा पुढाकार – विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस वाटप

Taylik Mahila Aghadi Commitment to Education and Fitness – PT Dress Donation     दाबली धांदरणे: येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, धुळेच्या वतीने विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.

दिनांक 28-03-2025 01:47:20 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in