समस्त तेली समाजाच्या वतीने महादेव मंदिर चिखली रोड अमडापूर येथे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या वतीने समाज प्रबोधन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमांमध्ये ह.भ. प. कैलास महाराज निर्मळ यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला तसेच विद्याधर जी महाले साहेब यांचे
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लातूर व तेली समाज सेवाभावी संस्था यांच्या वतिने राष्ट्रसंत जगनाडे महाराजां याची 400 वी जयंती अमोल बालसंस्कार केन्द्र कैलास नगर येथे तेली समाजाच्या वतिन साजरी करण्यात आली प्रथम दिप प्रज्वलन जगनाडे महाराज यांची मुर्तीपुजन केले यावेळी महीला जिल्हा अध्यक्ष शुभांगी राऊत यांचे संत जगनाडे महाराज यांच्या जिवन चरित्रा वरमार्ग दर्शन करन्यात आले
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्याने गडचिरोली लांजेडा, माडेतुकुम, बोधली, व खरपुंडी या ठिकाणी मा.प्रमोदजी पिपरे,जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली यांच्या अध्यक्षखाली कार्यक्रम घेण्यात आला.
पोंभूर्णा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले, तर संध्याकाळी विशेष रॅली काढण्यात आली होती. रॅली ला भरपूर समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.रॅली नंतर प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित शहर नगराध्यक्ष सौ. सुलभा ताई पिपरे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ.नैताम
शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.८ डिसेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती वर्ष ४०० वे पूर्ण झाले यानिमित्ताने शिर्डी शहरात विविध ठिकाणी महाआरती व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता