Sant Santaji Maharaj Jagnade
जालना । संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा जालना शहरात सकल तेली समाजाच्या वतीने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण दिवस भव्य सामाजिक सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. “नर सेवा ही नारायण सेवा” या भावनेने प्रेरित हा उपक्रम सकल तेली समाज, जय संताजी युवा मंच, सकल तेली महिला मंडळ,
खान्देश तेली समाज मंडळाची महापालिकेकडे जोरदार मागणीधुळे। संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यंदा ६ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत धुळे महापालिकेजवळील गुरुशिष्य स्मारक परिसरात भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश तेली समाज मंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन परिसराची तात्काळ स्वच्छता व डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.
खळेगांव येथे महाप्रसाद व अभिवादन सोहळा, तेली समाजाचा उत्साह शिगेलाबुलढाणा - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती यंदा तेली समाज बुलढाण्यात उत्साहात साजरी करणार आहे. जय संताजी तेली समाज व जय संताजी नवयुवक मंडळ, खळेगांव (ता. लोणार) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भव्य अभिवादन सोहळा
रंगभरण व निबंध स्पर्धा, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे !धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त यंदा विशेष उत्साह दिसत आहे. मंडळाने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन भव्य स्पर्धांचे आयोजन केले आहे – रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा.
संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजननागपूर : संताजी ब्रिगेड महाराष्ट्र व तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा-२०२५ अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होईल.