सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली यांचे वतीने
राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेह मेळावा
रविवार दि. 6/11/2016 रोजी
स्थळ - चिंतामणी हॉल, कोल्हापुर रोड, सांगली
मेळावा कार्यक्रम
दि. 1 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी अहमदनगरच्या आध्यात्मिक, पावन नगरीत - अहमदनगर महानगर व जिल्हा तेली गल्ली मासिक आयोजित भव्य-दिव्य असा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा खुप थाटामाटात, उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. सर्वांच्याच चेहर्यावर आनंदाचे, समाधानाचे, कार्य सफ लतेचे हास्यं दिसुन येत होते. पण माझं मन मात्र मला भुतकाळातच घेऊन जात होतं.....
साहू तेली युवक - युवती परिचय सम्मेलन जिला साहू संघ कबीरधाम (छ.ग.)
जिला साहू संघ कबीरधाम (छ.ग.)
स्थान दानवीर भामाशाह परिसर कवर्धा
आयोजक जिला साहू संघ, तहसील, मंण्डल (परिक्षेत्र ) , सभी प्रकोष्ठ, जिल्हा - कबीरधाम (छ.ग.)
माजीमंत्री जयदत्त क्षिरसागरसह दिग्गजांची उपस्थिती
अमरावती :- अमरावती जिल्हा तैलिक समितीतर्फे आयोजीत विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुला- मुलींच्या परिचय महामेळाव्याचे भव्य आयोजन व कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे प्रकाशन 17 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजीमंत्री आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते केले जाईल.
तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल)