औरंगाबाद जिल्हा तेली समाज आयोजित राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा.
वेळ सकाळी 9 ते सायं. 5 वा. मंगळवार दि. 30 जानेवारी 2018
मेळाव्याचे ठिकाण : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह, (सिडको नाट्यगृह) एन 5, सिडको, औरंगाबाद
संपर्कासाठी व कार्यालय पत्ता
कार्यालयीन वेळ सकाळी 9.0 ते सायं. 8.00 पर्यंत.
श्रीग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम
हा केवळ वधू-वर मेळावा नव्हे.. !! तर लग्न जमविण्याचा सोहळा ... !!
सर्वजातीय, राज्यस्तरीय अंध - अपंग, मुकबधिर, विधवा, विधूर व घटस्फोटित वधू -वर परिचय मेळावा नाशिक
रविवार दि. 25 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 ते दु. 4 वाजेपर्यंत
मेळाव्याचे ठिकाण : कै. सौ. रत्नमाला रमेश चांदवडक नगर, प. सा. नाट्यगृह, नेहरू गार्डन जवळ, शालीमार चौक, नाशिक
रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था
कोकणस्थ तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा 2018
कार्यालय - आनंदभुवन, आयशर आयटी पार्क जवळ, अॅग्रीक्लचर बस स्थानक,
जयभवानी नगर, वागळे इस़्टेट, ठाणे 400 604
वधु - वर मेळावा रविवार दिनांक 28/1/2018 वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत.
मेळाव्याचे ठिकाण - ठाणे महानगर पालिका माध़्यमिक शाळा, किसन नगर नं.3, वागळे इस़्टेट, ठाणे - 400604
खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगांव, ता. जि. जळगांव
कार्यालय मनोज विश्वनाथ पाटील, 185, पोलन पेठ, जुना कापड बाजार, जळगाव
वधु - वर पालक सुची 2017 वर्ष 1 ले
30 सप़्टेंबर 2017 नंबर आलेले फॉर्म सुचीत प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ़्यावी व मागील सुचना वाचुन फॉर्म भरावा.
नागपूर :- संताजी नवयुवक मंडळ व संताजी नारीशक्तीतर्फे आयोजित समाज मेळाव्यात बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश देण्यात आला. सोमवारी क्वॉर्टरमधील संताजी सांस्कृतीक सभागृहात नुकताच समाज बांधवासाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार कृष्णा खोपडे, कवयित्री विजय मारोतकर, नगरसेविका मनीषा धावडे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.