अमरावती जिल्हा तैलिक समिती ,यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित विदर्भ स्तरीय (सर्व शाखीय)तेली समाज उप वधु-वर परीचय महामेळावा रविवार दिंनाक १७/१२/२०१७ रोजी , स्थळ-संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,मोर्शी रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमला उत्घाटक म्हणून मा.श्री. जयदत्त क्षीरसागर, आमदार बिड माझी मंञी म. रा., कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री .मधुकरराव सव्वालाखे अध्यक्ष तैलिक समिती
संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट
जिल्हा वर्धा तेली समाज वर - वधु नोंदणी अर्ज
तेली समाजातील सगळ्या शाखेतील समाज बंधु व भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट, द्वारे हिंगणघाट येथे दर एक वर्षाच्या अंतराने तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा घेण्यात येत आहे.
अहमदनगर - सर्व तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी ठिक 7.00 वाजता श्री विठ्ठल मंदीर, मेन रोड, जामखेड येथे अयोजीत केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरीवार उपस्थित रहावे ही विनंती.
नागपुर सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. विवाहात प्रचंड खर्च होतो, त्यामुळे पालक हवालदिल होतात. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांची आयुष्यभराची पुंजी मुलांच्या विवाहात संपून जाते. यावर तोडगा काढण्यासाठी संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सामूहिक विवाहाची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या साह्याने तयार करण्यात आली.
अमरावती जिल्हा तैलिक (तेली) समिती, यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित विदर्भ स्तरीय ( सर्व शाखीय ) तेली समाज उप वधु वर परीचय महामेळावा, रविवार दिंनाक १७/१२/२०१७ रोजी ,सकाळी ११ वाजता स्थळ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती