Sant Santaji Maharaj Jagnade
कळंब दि.८ - प्रतिवर्ष प्रमाणे या ही वर्षी संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३९८ वी जयंती तेली समाज सेवाभावी संघा च्या वतीने संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मठ कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व आरती तसेच वृक्ष रोपण लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आबा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तसेच श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ चे वतीने श्री संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथे आज दिनांक ८/१२/२०२२ रोजी श्री संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला प्रांतिक चे श्री विलासराव गिरोलकर व सौ रुपाली ताई गीरोलकर यांचे हस्ते अभिषेक करण्यात येऊन प्रांतिक जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे श्री संताजी शिक्षण मंडळा चे अध्यक्ष
संत संताजी अध्यासन - तेली समाज
पालघर येथे श्री संताजी सेवा मंडळ व संताजी सखी महिला, हिरकणी महिला ग्रुप पालघर विभाग. तेली समाजाच्या वतीने सौ. स्मिताताई संतोष गव्हाडे, पालघर जिल्हा सचिव. ह्यांनी आपल्या निवासस्थानी,श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते ! त्यांनी पालघर जिल्हा, बोईसर, वानगाव, डहाणू, विरार, वसई विभागतील सर्व, सोशल मीडिया व्हॉट्सॲप द्वारे
दि 8/12/2022 रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रा. संजीव डोईबळे सर, उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे साहेब, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, भाजपाचे शहर अध्यक्ष किशोर चौहान,सतीश डाकूरवार, गुंडावर सर, खोचरे सर, चरण अण्णा
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने ध्वजाचे अनावरणधुळे - तेली समाजाचे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे शहरात संपूर्ण तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली.