Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली आळीच्या मुख्य रस्त्याला भक्तश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मार्ग नामकरण

          दिनांक 15/07/2018 रोजी तेली आळीच्या मुख्य रस्त्याला " भक्तश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मार्ग, तेली आळी " असे नामकरण शिवसेना उपनेते आ.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी जि. प. बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, र. न. प. उपनागराध्यक्ष सौ. स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये,

दिनांक 16-07-2018 01:03:43 Read more

श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड मोफत वधू वर पालक परिचय मेळावा पुणे

     श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड आयोजित मोफत वधू वर पालक परिचय मेळावा नुकताच सृष्टी गार्डन म्हात्रे पुलाजवळ एरंडवणे, पुणे - 411 004 येथे पार पडला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, कानाकोपर्‍यातून आणि ग्रामीण भागातून अनेक वधु-वर या ठिकाणी आले होते. एकुण 1700 वधु वर आणि साडेतीन हजार समाज बांधव असे एकुण पाच हजार समाजबांधवांनी या मेळाण्याचा लाभ घेतला.

दिनांक 04-06-2018 21:04:04 Read more

तेली समाजातिल रोहिदास उबाळे आदर्श समाजरत्न 

    तेली समाजातील आदर्श समाजरत्न रोहीदास चंद्रकांत उबाळे वाघोली, पुणे या शहर तिळवण तेली समाजातील आधुनिक विचारसरणी असलेले दानशुर युवा नेतृत्व, केवळ समाजातीलच नव्हे, तर जात-पात, धर्म असा भेदभाव नकरता गरजुंच्या मदतीसाठी स्वतः होऊन धावणारा कार्यकर्ता आशी ओळख असणारे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे जे आहे. ते परमेश्वराच्या कृपेन आहे. त्याचा इतरांना देखील उपयोग  झाला पाहिजे

दिनांक 04-06-2018 18:08:03 Read more

तेली समाजचे आ. रामदासजी अंबटकर विजयी

      वर्धा - परावा झालेल्या वर्धा येथील विधान सभेच्या चुरसीच्या निवडणूकीत मा. आ. रामदासजी भगवानदसजी अंबटकर हे विजयी झालेत. विदर्भात भाजपाने 4 थे आमदार तेली समाज बांधव केलेत. या साठी खा. रामदासजी तडस यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल दोघांचे आभार.

दिनांक 04-06-2018 18:02:15 Read more

एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी रोजगार मार्गदर्शन शिबीर

        एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी - आजच्या एकविसाव्या शतकातील आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपला तेली समाज सर्व स्तरांमध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे.  शिक्षणाचा अभाव शेतीत येणाऱ्या उत्पादन व सर्वस्तरीय वाढदिवस गरिबी इत्यादी समस्या समाजाच्या प्रगतीत मारक ठरत आहे. मुळ समस्यांच्या निवारणार्थ समाज ब्रम्हपुरी द्वारे रोजगार मार्गदर्शन शिबीरााचे आयोजन दिनांक 10/06/2018 रोजी करण्यात आलेले आहे.

दिनांक 04-06-2018 16:27:25 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in