Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

घांची मोदी समाज युवा संगठन जालौर

    01/05/2018 को घांची समाज धर्मशाला सांचौर में  घांची मोदी समाज युवा संगठन सांचौर, जालौर बनासकांठा द्वारा रक्तदान शिविर एवं एकता मीटिंग का आयोजन रखा गया । 35 समाज बंधुओं ने रक्तदान देकर इस पुण्य के कार्य को सफल बनाया । रक्तदान हेतु जालौर एवं सांचोर चिकित्सा विभाग की टीमें आयी । सांचोर में कल ही ब्लड बैंक का शुभारंभ घांची समाज के द्वारा दिये गए रक्तदान से हुआ ।

दिनांक 19-06-2017 19:27:25 Read more

राजापूर पंचायत समिती सभापती पदी अभिजीत तेली राजापूर तेली समाज तर्फे सत्‍‍‍‍‍कार

       राजापूर: राजापूर पंचायत समिती सभापदी अभिजीत तेली यांचीनिवड झाल्यावर राजापूर  तेली समाज ज्ञानती बांधवांनी अभिजीत तेली यांचा पंचायत येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्या समयी तेली समाज अध्यक्ष नरेश शेलार राजापूर माझी नगराध्यक्ष विदमान नगरसेविका स्‍नेहा कुवेसकर, मा नगरसेविका श्रद्धा धालवलकर, शितल पटेल, विदमान नगरसेवक सुभाष (बंड्या ) बाकाळकर,

दिनांक 01-07-2018 15:47:22 Read more

श्री शनैश्वर फाउंडेशन मुंबई शिष्यवृत्ती योजना

shri shanaishwar foundation logo            श्री शनैश्वर फौंडेशन मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत संस्थेतर्फे एकूण रुपये १,१०,००,००० (रुपये एक कोटी दहा लाख) पेक्षा जास्त रकमेचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे वितरण केले आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा हा संकल्प पूर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात आला होता. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुपये १ कोटीचा संकल्प करुन कायम शिक्षण निधी गोळा करण्यात आला.

दिनांक 01-07-2018 18:52:17 Read more

अमरावती तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा  अमरावती विभाग अमरावती जिल्हा (शहर व ग्रामीण)  गुणवंत विद्यार्थी, (१०वी, १२वी, ग्रेट, पोस्ट ग्रेजवैट, पी.एच.डी., क्रिडा क्षेत्र) समाज सेवक, (समाजीक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, सेवाभावीक क्षेत्र)

                 रविवार दि. १५/७/२०१८ रोजी दुपारी ११.00 वाजता सांस्कृतिक  भवन, मोर्शी रोड, अमरावती येते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन व तेली समाजाच्या विभिन्न क्षेत्रातील समाज बंधु भगिनी ज्यांना समाजाचा नावलौकीक केलेला आहे. त्यांचा सत्काराचा व सन्मानाचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे

दिनांक 01-07-2018 19:16:33 Read more

बीड तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

                जय संताजी प्रतिष्ठान जिल्हा बीड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार जयदत्‍त (आण्‍णा ) क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा  आहेत. कार्यक्रम सोमवार दिनांक 2/7/2018 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्‍थळ माजलगाव मठ, स्‍व. सोनाजीराव क्षिरसागर सभागृहाजवळ, रविवार पेठ बीड येथे.

दिनांक 01-07-2018 19:47:31 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in