Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा

      समाजातर्फे (अंबाळा) रामटेक आणि गरोबा मैदान, नागपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. व्यवसाय हा उद्देश यामागे नसून समाजातील गरीब नागरिकांना कमी दरात राहण्याची व्यवस्था करून देण्याचा मानस यात आहे. याचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे, उपाध्यक्ष बळवंतराव ढोबळे आणि सचिव खुशालराव पाहुणे या धर्मशाळांचे व्यवस्थापन पाहत आहेत. 
 

दिनांक 05-12-2017 21:17:38 Read more

नागपूर तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी गृहाची नि:स्पृह सेवा 

                   नागपूर -  जवाहर विद्यार्थी  गृह म्हणजे तेली समाजाच्या मान्यवरांनी एकत्रित येऊन केलेली महत्त्वाची समाजसेवा आहे. समाजातील विद्यार्थ्यांंना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी आणि त्यांच्यावर महाविद्यालयीन जीवनात चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने जवाहर विद्यार्थी गृहाची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थी गृह, वाचनालय, व्यायामशाळा बांधण्याचा संकल्प करण्यात आला.

दिनांक 05-12-2017 21:09:22 Read more

अमरावती जिल्हा तैलिक (तेली)  समिती वधु वर परीचय महामेळावा

     अमरावती जिल्हा तैलिक (तेली)  समिती, यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित विदर्भ स्तरीय ( सर्व शाखीय ) तेली समाज उप  वधु वर परीचय महामेळावा, रविवार दिंनाक १७/१२/२०१७ रोजी ,सकाळी ११ वाजता स्थळ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती 

दिनांक 05-12-2017 20:47:59 Read more

अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (5) अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji                लिंगायत धर्म अल्पसंख्याक दर्जा मिळेल. लिंगायत धर्म अल्पसंख्याक शाळा काढण्याचा अधिकार मिळेल. तंत्र व व्यवसाय शिक्षणसाठी कमी व्याजदरात शासनाकडून कर्ज मिळेल.  कलम २९ व ३० नुसार धर्म, लिपी, भाषा, संस्कृती याचे जतन केले जाईल. धार्मिक स्थळे, बसवकल्याण, कुडलसंगम, आळते, बसवन बागेवाडी या स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मिळेल.  लिंगायत संस्कृती आणि शरणांच्या स्थळांचे रक्षण केले जाईल.  लिंगायत विद्यार्थी विध्यार्थीनिंना स्वतंत्र वसतिगृह मिळतील. संस्थांना धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले दान करमुक्त असेल.

दिनांक 26-09-2017 20:18:35 Read more

लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.​​​​​​​

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (4) लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji                     लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र  धर्म आहे. लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे.लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर  बनविणारी  एक धर्म प्रकिया आहे. लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे.

दिनांक 26-09-2017 20:13:23 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in