Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली सामुदाईक सामुहिक विवाह सोहळा 2016, नागपुर

येरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुरद्वारा आयोजित 
सामुहिक विवाह सोहळा 2016

रविवार दिं17 एप्रिल 2016 रोजी , वेळ सकाळी 11.00 वा. विवाह स्थळ :- गणेश नगर, महावीर उद्यानचे पटांगण, नागपुर 

दिनांक 01-04-2016 18:48:55 Read more

श्री. जयदत्त क्षिरसागर यांच्या भुमीकेतुन मनुस्मृतीवर बंदी तर फडणवीसांच्या काळात त्याच्या छापाईला प्रतिष्ठा.

    पुणे  :-  बरोबर  1994 च्या  दरम्यान  निर्णय  सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्‍न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्‍या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित 

 

दिनांक 11-03-2016 23:30:00 Read more

पाटीलकी आणि तेली समाज

            महाराष्ट्र  कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात  तेली आणि  इतर समाजात भरपुर जणान कडे पाटीलकी आहे. या पदाचा आणि  जातीचा काही ही संबंध नाही. 

        बऱ्याच जणांना 'पाटील' या अधिकारपदाची सुरुवात शिवरायांनी केली, असे वाटते. सत्य इतिहास असा नसून 'पाटील' हे पद शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अस्तित्वात होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते. मुळात 'पाटील' या पदाचा उगम सातवाहन काळात झालेला दिसतो. सातवाहनांच्या काळात सातवाहन राजांनी महसूल वसुलीसाठी 'पट्टखील' हे पद निर्माण केले होते. 

दिनांक 06-03-2016 13:21:34 Read more

संतश्रेष्‍ठ तुकाराम आणि संत संताजी महाराज व छञपती शिवरायांचा राज्‍याभिषेक.

अभिजित मो. देश्‍माने, तेली गल्‍ली, teliindia.com

  sant santaji jagnade maharaj photo संत संताजी महाराज  व छञपती  शिवराय  हे  तुकारामाचे  श्रेष्‍ठ शिष्‍य  होत. संत तुकारामाच्‍या एका मुलांचे  नाव हे संताजी होते व त्‍यांचे  आकाली निधन झाले होते.  व तुकाराम  महाराज  हे  संताजींना आपल्‍या  मुला प्रमाणेच  मानत होते.  शिवरायांचे स्‍वराज्‍यांची पायाभरणीचे  महान कार्यहे  संत तुकाराम  व संताजी महाराजांनी केले.  
    
    शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी  जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज  व  संत श्रेष्‍ठ संताजी  महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्‍याची शक्‍यता आहे.

दिनांक 19-02-2016 01:30:20 Read more

माँ कर्मा देवी की आरती

माँ कर्मा देवी की आरती

karma devi arti

|| संत शिरोमणि माँ कर्मा की जय || 

ॐ जय कर्मा माता, ॐ जय कर्मा | 

राम शाह घर जनम लियो, सब जग है ध्याता || ॐ || 

दिनांक 12-02-2016 22:35:30 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in